भारतीय  नौसेना अग्निविर भरती 2024

 शैक्षणिक पात्रता 1) एम आर 2024  दहावी पास 2) एस एस आर-   12 वीत गणित आणि फिजिक्स विषयांसह Aggregate  ५० टक्के गुण घेऊन पास असणे आवश्यक

 वय मर्यादा एक नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 च्या दरम्यान जन्म

वैवाहिक स्थिती  पुरुष आणि महिला उमेदवार अविवाहित असणे गरजेचे आहे चार वर्षाचा अग्निविर कार्यकाळ दरम्यान लग्न करता येणार नाही जॉइनिंग च्या वेळेस अविवाहित असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते.

पगार प्रति महिना ३००००  रुपये या व्यतिरिक्त इतर भत्ते 

 जीवन विमा अग्नी वीरांना 48 लाख रुपयांचा जीवन विमा मिळतो

मृत्यू मुआवजा अग्निविर सेवेत असताना मृत्यू पावला असता 44 लाख रुपयाची वन टाइम अनुग्रह राशी  अग्निविराच्या वारसाला दिली  जाते.

अग्निवीर ची चार वर्षे पूर्ण केल्यानंतर अग्निविरला  रेगुलर कॅडरमध्ये अर्ज करता येतो आणि त्यानंतर अग्नीगराच्या चार वर्षातील सेवेनुसार नौसेना  रेगुलर कॅडर मध्ये सहभागी करून घेऊ शकते.

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  Google.com वर जाऊन मग https://batminews.com हि वेबसाईट ओपन करा 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख मुदतवाढीसह ५ जून २०२४