१४ एप्रिल १८९१ रोजी ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा  जन्म झाला 

"डॉ. आंबेडकर हे सामाजिक क्रांतीचे प्रकाश आहेत." -राम मनोहर लोहिया 

"डॉ. आंबेडकर हे लाखो सवर्ण हिंदूपेक्षा श्रेष्ठ असूनही त्यांना अस्पृश्य  मानने ही आपल्या हिंदू धर्मशास्त्राची व आपली चूक आहे. ती सुधारणे इष्ठ  आहे."     - महात्मा गांधी 

"जग बदल घालुनि घाव, सांगून गेले मला भीमराव "  -अण्णाभाऊ साठे

"डॉ. आंबेडकरांचे संविधान आणि जातीनिर्मुलनवादी लेखन ही आमची ऊर्जा आहे"-नेल्सन मंडेला  - -

"बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ‘या युगातील भगवान बुद्ध’ आहेत" --महास्थवीर चंद्रमणी

जगात सहा विद्वान आहेत, त्यापैकी डॉ. आंबेडकर एक आहेत. -एक युरोपियन प्रवासी