भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे 

चार T20 सामन्यापैकी दुसरा सामना आज पोर्ट एलिझाबेथ, मैदान दक्षिण आफ्रिका येथे सुरु आहे. 

या सिरीजचा पहिला सामना अगोदरच भारताने जिंकलेला आहे 

 दुसऱ्या सामन्याच्या सुरुवातील दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली आहे.

नाणेफेक जिंकून आफ्रिकेने प्रथम गोलंदाजी निवडली आहे

भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली व पहिल्याच चेंडूत भारताने पहिली विकेट गमावली

कारण भारतीय संघ एकूण २० ओव्हर मध्ये ६ गडी बाद १२४ धावाच करू शकला आहे