लोकसभा इलेक्शन २०२४  पहिल्या  टप्य्पातील मतदान 

उष्णतेची लाट असूनही विविध क्षेत्रातील मतदारांसह मतदान मोठ्या प्रमाणात शांततेत पार पडले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रथम चरणात सरासरी ६२.८७ % मतदान झाले.

१० राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी मतदान पूर्ण झाले आहे.

पहिल्यांदा मतदान करणाऱ्या जवळपास ३५ लाख मतदारांनी उत्साहाने मोठ्या संख्येने प्रथमच मतदानाचा हक्क बजावला.

लोकसभेसह सिक्कीम आणि अरुणाचल राज्यांच्या विधानसभेसाठी मतदान

महाराष्ट्रात ५ ठिकाणी - नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर येथे शांततेत  मतदान पार पडले .

सार्वत्रिक निवडणूक लोकसभा २०२४  च्या  दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल २०२४ रोजी होईल.

लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल ४ जून २०२४ रोजी .