जगाला युद्ध आणि कलहातून वाचवू शकणारे तत्वज्ञान देणारे भगवान महावीर यांची जयंती आज 

वडील महाराजा सिद्धार्थ आणि आई महाराणी त्रिशाला यांच्या पोटी वर्धमान म्हणजेच महावीरांचा जन्म झाला 

जन्म इसवीसन पूर्व 599 अथवा इसवी सन पूर्व 615 सालात चैत्र शुद्ध त्रयोदशी या तिथीला झाला  

महावीरांच्या जन्मावेळी  माता त्रिशाला यांना महाविरांविषयी १६ स्वप्नचिन्हे दिसली होती 

२३  वे तीर्थकार पार्श्वनाथ जी यांना निर्वाण मोक्ष मिळाल्यानंतर १८८ वर्षांनी २४ वे तिर्थंकार भगवान महावीर यांचा जन्म 

वयाच्या ३० व्या वर्षी दीक्षा घेऊन तपस्वी झाले 

शिकवण - सत्य  अहिंसा  अपरिग्रह  अस्तेय  ब्रम्हचर्य 

आजच्या जगातील हिंसक आणि युद्धजन्य परिस्थितीत मानवाच्या उन्नतीसाठी भगवान  महावीरांचे  विचार निश्चितपणे  मार्गदर्शक ठरणारे आहेत.