समुद्रावर करिअर करायचे आहे? मर्चंट नेव्ही ठरू शकते सर्वोत्तम पर्याय!

जगातील 80% पेक्षा जास्त व्यापार समुद्री मार्गानेच होतो!

मर्चंट नेव्ही म्हणजे नेमके काय? जाणून घ्या सोप्या भाषेत

दहावीनंतरही मिळू शकते मर्चंट नेव्हीमध्ये प्रवेशाची संधी

GP Rating, DNS, Commercial Diving असे लोकप्रिय अभ्यासक्रम

दहावीनंतर 

बारावीनंतर B.Sc Nautical Science आणि Marine Engineering चे पर्याय

IMU-CET परीक्षा पास करा आणि उघडा करिअरचा मार्ग

₹50 हजार ते लाखोंपर्यंत मिळू शकते मासिक कमाई

मुलींसाठीही उपलब्ध आहेत उत्तम करिअरच्या संधी

भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन देतात विविध शिष्यवृत्ती

शिपिंग कंपन्यांच्या CSR Scholarship मुळे कमी होऊ शकतो खर्च

IMU आणि DG Shipping मान्यताप्राप्त कॉलेज निवडणे का महत्त्वाचे?

पासपोर्ट, INDOS, CDC कोणती कागदपत्रे आवश्यक?

भारतातील टॉप शिपिंग कंपन्यांमध्ये नोकरी कशी मिळवावी?

भारतातील टॉप शिपिंग कंपन्यांमध्ये नोकरी कशी मिळवावी?