समाज कल्याण विभागात एकूण २१९ रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेने भरली जात आहेत

तुमची संधी हुकु देऊ नका !

पगार 

पदानुसार  २५,५०० ते १,४२,४०० रुपये 

पगार 

उच्चश्रेणी लघुलेखक  - ४४,९०० ते १,४२,४००  रु. गृहपाल/अधीक्षक (महिला)-३८,६०० ते १,२२,८०० रु गृहपाल/अधीक्षक- ३८,६०० ते १,२२,८०० रु वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक- ३८,६०० ते १,२२,८०० रु

पगार 

निम्नश्रेणी लघुलेखक- ४१,८०० ते १,३२,३०० रु समाज कल्याण निरीक्षक- ३५,४०० ते १,१२,४०० रु लघुटंकलेखक- २५,५०० ते ८१,१०० रु

उमेदवाराचे वय कमीत कमी १८ वर्षे पूर्ण असावे तर  जास्तीत  जास्त वय मर्यादा ३८ वर्षे आहे.  मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे वयात सुट

वय मर्यादा 

काही पदांसाठी १० वी पास + इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि.  आणि  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य    

शैक्षणिक पात्रता  

काही पदांसाठी   (i) कोणत्याही शाखेतील पदवी     आणि  (ii) MS-CIT किंवा समतुल्य    

शैक्षणिक पात्रता  

सरळसेवा भरती परीक्षा फी

खुला प्रवर्ग- १०००.रु मागासप्रवर्ग-  ९०० रु.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख

११ नोव्हेंबर २०२४ रोजी २३:५९ वा.    पर्यंत