Adiwasi Vibhag Bharti – आदिवासी विकास विभागाने विविध पदांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या भरती परीक्षांच्या तारखा नुकत्याच जाहीर केल्या असून विविध पदांच्या परीक्षा दिनांक ९ एप्रिल २०२५ पासून २५ एप्रिल २०२५ पर्यंत विविध परीक्षा केंद्रावर होणार आहेत, संबंधित परीक्षांचे हॉल तिकीट (Admit Card) अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहेत. इच्छुक उमेदवारांनी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले हॉल तिकीट डाउनलोड करावे.

परीक्षा वेळापत्रक Adiwasi Vibhag Bharti
या भरती प्रक्रियेमार्फत खालील पदांसाठी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे:
🔹 ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामन कम प्रोजेक्टर ऑपरेटर
🗓️ परीक्षा दिनांक: 09 एप्रिल 2025
🔹 अधीक्षक व गृहपाल
🗓️ परीक्षा दिनांक: 09 एप्रिल 2025
🔹 संशोधन सहाय्यक
🗓️ परीक्षा दिनांक: 15 एप्रिल 2025
🔹 उपलेखापाल / मुख्य लिपिक
🗓️ परीक्षा दिनांक: 20 व 22 एप्रिल 2025
🔹 वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक
🗓️ परीक्षा दिनांक: 22 व 25 एप्रिल 2025
🔹 कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी
🗓️ परीक्षा दिनांक: 15 व 16 एप्रिल 2025
🔹 आदिवासी विकास निरीक्षक
🗓️ परीक्षा दिनांक: 16 एप्रिल 2025
प्रवेशपत्र
वरील पदांचे प्रवेशपत्र मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
महत्वाची सूचना – Adiwasi Vibhag Bharti
विभागाने उमेदवारांना सूचना दिली आहे की, परीक्षा केंद्रात हॉल तिकीट व वैध ओळखपत्र (ID Proof) घेऊन उपस्थित राहणे अनिवार्य आहे. हॉल तिकीटावरील सर्व तपशील काळजीपूर्वक तपासून घ्यावेत.हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी:
विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
भारतीय नौदल अग्निवीर (SSR) भरती 2025-26: ऑनलाईन अर्ज सुरू – Agniveer Navy 2025-26