महाराष्ट्राचा महायुतीला कौल !

महायुती २२८
महाविकास आघाडी ४७
इतर पक्ष + अपक्ष १३
एकूण २८८

महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन निकाल ब्रेकिंग न्यूज

  • धुळे शहर विधानसभा मतदार संघातून बि.जे.पी.चे “श्री अनुपभैय्या ओमप्रकाश अग्रवाल” ४५७५० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  • मालेगाव सेन्ट्रल विधानसभा मतदारसंघातून “एम आय. एम. पार्टीचे “मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक” अवघ्या ७५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  • सांगोले विधानसभा मतदारसंघातून “पिझंट आणि वर्कर पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे” “डॉ. बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख” २५३८६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  • गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून “राष्ट्रीय समाज पक्षाचे” “श्री रत्नाकर माणिकराव गुट्टे” २६२९२ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  • शाहुवाडी विधानसभा मतदारसंघातून “जनसुराज्य शक्ती पक्षाचे” “डॉ. विनय विलासराव कोरे” ३६०५३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  • हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून “जनसुराज्य शक्ती पक्षाचे” “डॉ. अशोकराव माने -दलितमित्र” ४६२४९ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  • शिरोळ विधानसभा मतदारसंघातून “राजर्षी शाहू विकास ” “राजेंद्र शामगोंडा पाटील / याद्रवकर” ४०८१६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  • बडनेरा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री रवी गंगाधर राणा ” ६६९७४ मतांच्या मताधिक्याने विजयी
  • भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पार्टीचे “श्री रईस कासम शेख” ५२०१५ मतांच्या मताधिक्याने विजयी
  • डहाणू विधानसभा मतदारसंघातून “मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे” “विनोद भिवा निकोले” ५१३३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  • खामगाव विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री आकाश पांडुरंग फुंडकर” २६८८५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  • जामनेर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री गिरीश दत्तात्रय महाजन” २६८८५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  • मुंबई कालवा विधानसभा मतदार संघातून “श्री जितेंद्र सतीश आव्हाड” ९६२२८ च्या मताधिक्याने विजयी झाले.
  • परभणी विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे “डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील” ३४२१६ मतांच्या मताधिक्याने विजयी.

उस्मानाबाद विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे “श्री.कैलास बाळासाहेब घाडगे पाटील” ३६५६६ मतांच्या मताधिक्याने विजयी.

election results 2024
election results 2024

Buldhana Breaking News :

Election Results 2024

  • सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात अत्यंत चुरशीच्या लढतीत डॉ. राजेंद्र शिंगणे आणि डॉ. शशिकांत खेडेकर या मात्तबरांचा पराभव करत, श्री मनोज कायंदे ४९५२ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  • खामगाव विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री आकाश पांडुरंग फुंडकर” २६८८५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  • मलकापूर विधानसभा मतदार संघातून बि.जे.पी. कडून “श्री. चैनसुख मदनलाल संचेती” २६३९७ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  • शिवसेनाउद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते “श्री. सिद्धार्थ रामभाऊ खरात” अटीतटीच्या लढतीत ४८१९ मतांनी, शिवसेना शिंदे गटाचे नेते “श्री संजय भास्कर रामुलकर’ यांना परभूत केले.

Breaking News :-

शिरोळ विधानसभा मतदार संघातून राजर्षी शाहू विकास आघाडीचे “श्री. राजेंद्र शामकोंडा पाटील” यांचा ४०८१६ मतांच्या मताधिक्याने विजय.

महाराष्ट्र Election Results 2024

  1. भोकरदन विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री संतोष रावसाहेब दानवे” १०२९८ मतांनी आघाडीवर.
  2. समाजवादी पार्टीचे नेते श्री अबू आझमी हे मान खुर्द शिवाजी नगर या मतदारसंघातून १२७५३ मतांच्या अधिक्याने विजयी.
  3. शाहुवाडी विधानसभा मतदार संघातून जन सुराज्य शक्ती पक्षाचे “श्री. डॉ. विनय विलासराव कोरे (सावकार) ” हे ३६०५३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  4. जालना विधानसभा मतदारसंघात अर्जुन खोतकर १३२०५ मतांनी आघाडीवर.
Election result 2024
Election result 2024

महाराष्ट्र इलेक्शन २०२४ निकाल – Live Maharashtra Election Result 2024

पार्टीचे नाव एकूण जिंकलेले उमेदवार एकूण लीडिंग उमेदवार एकूण उमेदवार
बि.जे. पी.4884132
शिवसेना (शिंदे गट)223456
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट)231841
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार गट)5510
कॉंग्रेस 51116
शिवसेना (उद्धव ठाकरे गट)61521
बहुजन विकास आघाडी 001
समाजवादी पार्टी 112
पी. डब्लू. पी. आय.011
वंचित बहुजन आघाडी 011
जन सुराज्य पक्ष 112
राजश्री शाहू विकास आघाडी 101
अपक्ष 055
राष्ट्रीय समाज पक्ष 011
एम.आय.एम.021
डी. आय. एस.इ.सी. एल.011
राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी 011
एकूण 288

Live Maharashtra Election Result 2024- विजयी उमेदवार

भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार

  1. शिर्डी विधानसभा मतदार संघातून बि.जे.पी.चे “श्री राधाकृष्ण विखे पाटील” ७०२८२ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  2. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे मोठे नेते आणि माझी मुख्यमंत्री, तसेच मागील सरकार मधील माजी उपमुख्यमंत्री “श्री देवेंद्र गंगाधर फडणवीस” ३९७१० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  3. चिखली विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “सौ. श्वेता विद्याधर महाले” ३२०१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  4. खामगाव विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री आकाश पांडुरंग फुंडकर” २६८८५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  5. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री संजय श्ररीराम कुटे” १८७७१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  6. धुळे शहर विधानसभा मतदार संघातून बि.जे.पी.चे “श्री अनुपभैय्या ओमप्रकाश अग्रवाल” ४५७५० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  7. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री अतुल मोरेश्वर सावे” २१६१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  8. भुसावळ विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री संजय वामन सावकारे” ४७४८८ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  9. अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री प्रवीण वसंतराव तायडे” १२१३१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  10. शिरपूर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री काशीराम वेचन पावरा” १४५९४४ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  11. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री समीर त्र्यंबकराव कुंवर” ३००९४ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  12. चिमूर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री बंटी भांगडिया” ९८५३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  13. जामनेर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री गिरीश दत्तात्रय महाजन” २६८८५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  14. कणकवली विधानसभा मतदार संघातून बि.जे.पी.चे “नितेश नारायण राणे” यांचा ५८००७ मतांच्या मताधिक्याने विजय.
  15. पुणे छावणी विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री सुनील ज्ञानदेव कांबळे” १०३२० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  16. शिराळा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री सत्यजित शिवाजीराव देशमुख” २२६८९ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  17. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री रणधीर प्रल्हादराव सावरकर” ५०६१३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  18. तेवोसा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री राजेश श्रीराम वानखेडे” ७६१७ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  19. मेळघाट विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री केवलराम तुळशीराम काळे” १०६८५९ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  20. शहादा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री राजेश उदेसिंग पाडवे” हे ५३२०४ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  21. रावेर विधानसभा मतदार संघातून BJP चे “श्री. अमोल हरिभाऊ जावळे” यांचा ४३५६२ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  22. कुलाबा विधानसभा मतदार संघातून बि.जे.पी. चे “Adv. राहुल सुरेश नार्वेकर” ४८५८१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  23. विलेपार्ले विधानसभा मतदार संघातून बि.जे.पी. चे “श्री. अलवणी पराग” ५४९३५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  24. उल्हासनगर विधानसभा मतदार संघातून बि.जे.पी. कडून “श्री. ऐलनीकुमार उत्तमचंद ” ३०७५४ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  25. कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून BJP च्या “सौ.सुलभा गणपत गायकवाड” यांचा २६४०८ मतांच्या मताधिक्याने विजय.
  26. सातारा विधानसभा मतदार संघातून बि.जे.पी.चे “श्री शिवेंद्रराजे भोसले” १,४२,१२४ च्या मताधिक्याने विजयी.
  27. घाटकोपर पूर्व मतदार संघातून बि.जे.पी. चे “श्री. पराग शाह” विजयी.
  28. वडाळा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी. चे “श्री. कालिदास नीलकंठ कोळम्बकर’ 41827 मताधिक्याने विजयी.
  29. उमरखेड विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री किसान मारोती वानखेडे” १६६२९ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  30. हिंगोली विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री तान्हाजी सखाराम मुटकुले” १०९२६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  31. जिंतूर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “सौ मेघना दिपक साकोरे / बोर्डीकर” ४५१६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  32. परतूर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री बबनराव दत्तात्रय यादव (लोणीकर)” ४७४० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  33. बगलान विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री दिलीप मंगलू बोरसे” १२९२९७ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  34. नाशिक सेन्ट्रल विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “देवयानी सुभाष फारांडे” १७८५६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  35. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “सीमा रमेश हिरये” ६८१७७ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  36. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “ADV. राहुल उत्तमराव ढीकले” ८७८१७ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  37. विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “हरिश्चंद्र सखाराम भोये” ४१४०८ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  38. वसई विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “स्नेहा दुबे पंडित” ३१५३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  39. भिवंडी पश्च्निम विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “महेश प्रभाकर चौगुले” ३१२९३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  40. मुरबाड विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री किसन शंकर कठोर” ५२३९२ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  41. डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री रवींद्र दत्तात्रय चव्हाण” ७७१०६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  42. बोरीवली विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री संजय उपाध्याय” १००२५७ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  43. दहिसर डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “मनीषा अशोक चौधरी” ४४३२९ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  44. कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री अतुल भातखळकर” ८३५९३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  45. मलबार हिल विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री मंगल प्रभात लोढा” ६८०१९ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  46. पेन विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री रवीशेठ पाटील” ६०८१० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  47. दौंड विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री राहुल सुभाषराव कुल” ७७१०६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  48. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री शंकर पांडुरंग जगताप” १०३८६५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  49. शिवाजीनगर (पुणे) विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री सिद्धार्थ अनिल शिरोळे” ३६७०२ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  50. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री चंद्रकांत दादा बच्चू पाटील” ११२०४१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  51. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री भीमराव धोंडीबा तपकीर” ५२३२२ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  52. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री हेमंत नारायण रासने” १९४२३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  53. आष्टी विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री सुरेश रामचंद्र धस” ७७९७५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  54. केज विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “नमिता अक्षय मुंदडा” २६८७ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  55. मान विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री जयकुमार भगवानराव गोरे” ४९६७५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  56. कराड (उत्तर) विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री मनोज भीमराव घोरपडे” ४३६९१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  57. कराड (दक्षिण) विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले” ३९३५५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  58. कोल्हापूर दक्षिण कराड (उत्तर) विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री अंमल महादेवराव महाडिक” १७६३० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  59. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री राहुल प्रकाश आवडे” ५६८११ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  60. सांगली विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री सुधीरदादा / धनंजय हरी गाडगीळ” ३६१३५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  61. नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “डॉ. विजयकुमार कृष्णराव गावित” ७६२४६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  62. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री मंगेश रमेश चव्हाण” ८५६५३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  63. अकोट विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री प्रकाश गुणवंत भारसाकळे” १८८५१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  64. मोर्शी विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री उमेश / चंदू आत्मारामजी यावलकर” ६४९८८ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  65. देवळी विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री राजेश भाऊराव बकाणे” १८८५१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  66. आमगाव विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री संजय पुरम” ३२७२१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  67. नायगाव विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री नागेश संभाजीराव पवार” ४७६२९ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  68. नालासोपारा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “राजन बाळकृष्ण नाईक” ३६८७५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  69. मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री नरेंद्र मेहता” ६०४३३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  70. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री अमित भास्कर साटम” १९५९९ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  71. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री सुरेश दामू भोले(राजूमामा) ” ८७५०३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  72. मुर्तीजापूर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री हरिष मारोतीअप्पा पिंपळे” ३५८६४ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  73. राजुरा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री. देवराव विठोबा भोंगळे” ३६८७५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  74. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री जयकुमार जितेंद्रसिंग रावल” ९५८८४ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  75. आर्णी विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री. राजू नारायण तोडसाम” २९३१३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  76. ठाणे विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “संजय मुकुंद केळकर” ५८२५३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  77. मुलुंड विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “मिहीर कोटेचा ” ९००३२ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  78. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री सचिन पंचप्पा कल्याणशेट्टी” ३६८७५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  79. मुखेड विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री तुषार गोविंदराव राठोड” ३६८७५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  80. वर्धा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “डॉ. पंकज राजेश भोयर” ३६८७५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  81. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री किशोर गजानन जोर्गेवार” २२८०४ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  82. चांदवड विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “डॉ. राहुल दौलतराव आहेर” ४८९६१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  83. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री राघवेंद्र मनोहर पाटील” ६६३२० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  84. वाशीम विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री श्याम रामचंद्र खोडे” १९८७४ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  85. कारंजा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री सैप्रकाश डहाके” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  86. धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री प्रकाश अरुणभाऊ आडसड” १६२२८ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  87. काटोल विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री चरणसिंग बाबूलालजी ठाकूर” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  88. सावनेर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “डॉ. आशिषराव देशमुख” २६४०१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  89. हिंगणा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री समीर दत्तात्रय मेघे” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  90. नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री मोहन गोपाळराव मते” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  91. नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री कृष्ण पंचम खोपडे” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  92. नागपूर सेन्ट्रल विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री प्रवीण प्रभाकरराव दाटके” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  93. कामठी विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे” ४०९४६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  94. साकोली विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री अविनाश आनंदराव ब्राह्मणकर” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  95. तीरोरा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री विजय भारतलाल रहांगडाले” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  96. गोंदिया विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री विनोद अग्रवाल — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  97. वरोरा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री कारण संजय देवतळे” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  98. राळेगाव विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “डॉ. अशोक रामजी उकी” २८१२ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  99. किनवट विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री भीमराव रामजी केराम” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  100. भोकर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्रीजया अशोकराव चव्हाण” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  101. देगलूर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री जितेश रावसाहेब अंतापूरकर” ४२९९९ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  102. भोकरदन विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री संतोष रावसाहेब दानवे ” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  103. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री अनिरुद्ध अतुल चव्हाण” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  104. गंगापूर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री प्रशांत बन्सीलाल बंब” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  105. ऐरोली विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री गणेश रामचंद्र नाईक” ९१८८० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  106. चारकोप विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री योगेश सागर” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  107. गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “विद्या ठाकूर” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  108. घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री राम कदम” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  109. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “Adv. आशिष शेलार” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  110. पनवेल विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री प्रशांत रामशेठ ठाकूर” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  111. उरण विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री महेश बल्डी” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  112. भोसरी विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री महेश किसन लांडगे” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  113. पार्वती विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “माधुरी सतीश मिसाळ” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  114. शेवगाव विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “मोनिका राजीव राजळे” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  115. राहुरी विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री शिवाजी भानुदास कार्डीले” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  116. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री विक्रम बबनराव पाचपुते” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  117. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री रमेश काशीराम कराड” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  118. औसा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री अभिमन्यू दत्तात्रय पवार” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  119. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री राणा जगजितसिंग पद्मसिंग पाटील” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  120. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री विजय सिदरामाप्पा देशमुख” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  121. सोलापूर शहर सेन्ट्रल विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री देवेंद्र राजेश कोठे” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  122. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री सुभाष सुरेशचंद्र देशमुख” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  123. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री समाधान महादेव औताडे” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  124. मिरज विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “डॉ. सुरेश दगडू खाडे” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  125. जत विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री गोपीचंद कुंडलिक पडळकर” ३८२४० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  126. आर्वी विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री सुमित वानखेडे” ३९५७४ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  127. गडचिरोली विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “डॉ. मिलिंद रामजी नरोटे” १५५०५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  128. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री सुधीर सच्चिदानंद मूनगन्टीवार ” २५९८५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  129. बदनापूर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री नारायण तिलकचंद कुचे” ४५५३१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  130. सियोन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “कॅप्टन आर तमिळ सेलवन” ७८९५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  131. निलंगा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर” १३७४० मतांच्या मताधिक्याने विजयी.

शिवसेना (शिंदे गट) विजयी उमेदवार

  1. महाड विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. भारत मारोती गोगावले” २६२१० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  2. बुलढाणा विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. संजय गायकवाड” १४७३ मताधिक्याने विजयी.
  3. भिवंडी ग्रामीण मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री शांताराम तुकाराम मोरे ” विजयी
  4. पालघर विधानसभा मतदार संघात चुरस, शिवसेना (शिंदे गट) चे “श्री गावित राजेंद्र धेड्या” ४०३३७ मताधिक्याने विजयी
  5. नेवासा विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. विठ्ठल वकीलराव लांघे” ४०२१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  6. पुरंदर विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. विजय बापू शिवतारे” २४१८८ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  7. सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) चे व महाराष्ट्राचे माझी शिक्षण मंत्री “श्री. दिपक वसंतराव केसरकर ” ३९८९९ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  8. भोईसर विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. विलास सुकुर तारे” ४४४५५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  9. कुडाळ विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. निलेश नारायण राणे” ८१७६ मतांच्या मताधिक्याने विजयी.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजित पवार गट विजयी उमेदवार

  1. सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजित पवार गटाचे श्री मनोज कायंदे ४९५२ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  2. निफाड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे “श्री दिलीपराव शंकरराव बनकर २९२३९ मतांनी विजयी
  3. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या माजी मंत्री अदिती सुनील तटकरे ८२७९८ या मोठ्या बहुमताने विजयी – LIVE- Election Results 2024

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गट विजयी उमेदवार

  1. मुंबई कालवा विधानसभा मतदार संघातून, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचे “श्री जितेंद्र सतीश आव्हाड” ९६२२८ च्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
  2. करमाळा विधानसभा मतदार संघातून, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचे “श्री नारायण गोविंदराव पाटील” १३०२७ च्या मताधिक्याने विजयी.
  3. करमाळा विधानसभा मतदार संघातून, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचे “श्री नारायण गोविंदराव पाटील” १३०२७ च्या मताधिक्याने विजयी.
  4. म्हाडा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे “श्री अभिजित धनंजय पाटील” ३०६२१ च्या लीडने विजयी.
  5. मोहोळ विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे “श्री राजू ज्ञानू खरे” १३०२७ च्या मताधिक्याने विजयी.

कॉंग्रेस पार्टीचे विजयी उमेदवार

  1. नवापूर विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस पार्टीचे “श्री शिरीषकुमार सुरूपसिंग नाईक” ११२१ च्या लीडने विजयी.
  2. आरमोरी विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस पार्टीचे “श्री रामदास मालोजी मसराम” ६२१० च्या लीडने विजयी.
  3. धारावी विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस पार्टीचे “डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड” २३४५९ च्या मताधिक्याने विजयी.
  4. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस पार्टीचे “श्री हेमंत भुजंगराव उगले” हे १३३७३ च्या मताधिक्याने विजयी.
  5. पालूस काडेगाव विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस पार्टीचे “श्री विश्वजित पतंगराव कदम” हे ३००६४ च्या मताधिक्याने विजयी.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) विजयी उमेदवार

  1. परभणी विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे “डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील” ३४२१६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  2. विक्रोली विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे “श्री सुनील राजाराम राऊत” १५५२६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  3. वर्सोवा विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे “श्री. हारून खान” १६०० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  4. शिवडी विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे “श्री. अजय विनायक चौधरी” ७१४० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  5. बायकळा विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे “श्री.मनोज पांडुरंग जमसुतकर” ३१३६१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  6. उस्मानाबाद विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे “श्री.कैलास बाळासाहेब घाडगे पाटील” ३६५६६ मतांच्या मताधिक्याने विजयी.

इलेक्शन विभागाची अधिकृत वेबसाईट.

अन्य ब्लॉगपोस्ट :-

महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणुकांचे निकाल 2024 (Election Results 2024) : व्होट काउंटिंगवर सर्वांचे लक्ष! Election Results

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा गयाना दौरा: भारत-गयाना संबंध मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल-(Narendra Modi)

“धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” – भारतीय इतिहासातील महानायकाची कथा आज चित्रपट स्वरूपात रिलीज (Chhatrapati Sambhaji Maharaj)