राजकारण

Politics- राजकारण आपल्या जीवनावर किती व कसा प्रभाव टाकते याचे विश्लेषण करणे गरजेचे असते 
कारण राजकारणाचे आपल्या जीवनावर डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट परिणाम नक्कीच होत असतात. त्यामुळे 
आमच्या "राजकारण" या कॅटेगरी मध्ये आम्ही आपणासाठी राजकारणाशी संबंधित बातम्या,राजकीय जगाशी 
संबंधित माहिती ग्रामीण, शहरी, राज्य, देश तथा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडीची 
माहिती घेऊन येत असतो.
Politics
Politics