Job-Vacancies-And-Recruitment- सर्व सुशिक्षित बेरोजगार, पार्ट टाईम कर्मचारी तसेच उज्ज्वल भविष्याच्या शोधात असलेले तरुण युवक युवतींचा आवडीचा विषय म्हणजे नोकरी. नोकरीचा शोध सतत सुरु ठेवावा लागतो, त्याचा माग काढावा लागतो. भरपूर मेहनत व अभ्यास करून आजच्या या स्पर्धेत तग धरण्यासाठी धडपड सुरु ठेवावी लागते. त्या धडपडीत आमचा एक खारीचा वाटा.