News -दररोज आपल्या अवतीभवती काही न काही घडत असते, या घडणाऱ्या सर्व घडामोडी आपल्या जीवनावर व आपल्या मानवीय आयुष्यावर आज न उद्या परिणाम करणाऱ्या ठरत असतात. या घडामोडींवर आपले लक्ष असणे तेवढेच महत्वाचे आहे आणि या सर्व घडामोडी आपणास केवळ बातम्या (NEWS) च्या माध्यमातूनच मिळत असतात.