Agniveer Result – भारतीय नौदलाने अग्निवीर (SSR) – 02/2025, 01/2026 आणि 02/2026 बॅचसाठी झालेल्या Stage I (INET) ऑनलाइन परीक्षेचा निकाल अधिकृतपणे जाहीर केला आहे. ही भरती अविवाहित पुरुष आणि महिलांसाठी होती. पात्र उमेदवार आता त्यांच्या लॉगिन आयडी वापरून निकाल पाहू शकतात.

Agniveer Result
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट:
https://www.joinindiannavy.gov.in/
महत्वाच्या तारखा आणि पुढील टप्प्यांचे वेळापत्रक:
अग्निवीर 02/2025 बॅच:
- Stage II साठी शॉर्टलिस्टिंग व कॉल लेटर जारी: जून 2025
- Stage II (शारीरिक चाचण्या, वैद्यकीय तपासणी): जुलै 2025
- चिल्का येथे प्रशिक्षणासाठी सामील होणे: सप्टेंबर 2025
अग्निवीर 01/2026 बॅच:
- Stage II साठी शॉर्टलिस्टिंग व कॉल लेटर जारी: ऑक्टोबर 2025
- Stage II (शारीरिक चाचण्या, वैद्यकीय तपासणी): नोव्हेंबर / डिसेंबर 2025
- चिल्का येथे प्रशिक्षणासाठी सामील होणे: फेब्रुवारी 2026
अग्निवीर 02/2026 बॅच:
- Stage II साठी शॉर्टलिस्टिंग व कॉल लेटर जारी: मार्च 2026
- Stage II (शारीरिक चाचण्या, वैद्यकीय तपासणी): मे 2026
- चिल्का येथे प्रशिक्षणासाठी सामील होणे: जुलै 2026
उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर नियमितपणे भेट देऊन पुढील सूचना व अपडेट्स तपासाव्यात. कॉल लेटर्स केवळ ऑनलाइन पद्धतीने दिले जातील.
Agniveer Result सूचना:
शॉर्टलिस्ट झालेले उमेदवार Stage II साठी तयार राहावेत – ज्यात शारीरिक चाचण्या, कागदपत्रांची पडताळणी व वैद्यकीय तपासणी यांचा समावेश आहे.
अधिक माहिती व मदतीसाठी:
https://www.joinindiannavy.gov.in/
तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
SSC GD परीक्षा 2025 चा निकाल जाहीर- SSC GD Result 2025
भारतीय सैन्य भरती 2025-26 : कॉमन एन्ट्रन्स परीक्षा (CEE) चे ॲडमिट कार्ड जाहीर- Agniveer Admit Card
