योजना

Schemes- लोककल्याणासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध प्रकारच्या योजना आहेत, बऱ्याच वेळी या योजनाविषयीची माहिती सर्व सामान्य जनतेपर्यंत किंवा लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे असे लोक या योजनांच्या माहिती अभावी लाभापासून वंचित राहतात. कधी कधी सरकारी व्यवस्थेच्या क्लिष्टते मुळे त्यांना हवी ती माहिती मिळत नाही. आमच्या “योजना” या कॅटेगरी मध्ये आपण अशा प्रकारच्या योजनांविषयी जाणून घेऊ शकता.

Schemes
Schemes