Latest Update- CUET PG 2025 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०१ फेब्रुवारी २०२५ ऐवजी ०८ फेब्रुवारी २०२५ करण्यात आली आहे. त्याप्रकारचे अपडेट्स नुकतेच एन. टी. ए. च्या प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
अपडेट ची PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
भारतभरातील पदवीधारकांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळवण्यासाठी “कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट” (CUET 2025) ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा NTA (National Testing Agency) मार्फत घेतली जाते. विविध राज्यस्तरीय, केंद्रस्तरीय, खासगी तसेच अन्य विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी ही एकच परीक्षा लागू आहे.
CUET 2025 परीक्षेचे स्वरूप
- परीक्षा पद्धत: संगणक आधारित चाचणी (CBT).
- भाषा: हिंदी व इंग्रजी.
- पेपर कोड निवड: CUET माहिती पुस्तिकेतील यादीतून जास्तीत जास्त ४ पेपर कोड निवडता येतात.
- परीक्षेची वेळ: ९० मिनिटे (दीड तास).
- प्रश्नांची संख्या: ७५ बहुपर्यायी प्रश्न (MCQs).
- CUET 2025 Syllabus (अभ्यासक्रम) – उमेदवाराने निवडलेल्या पेपर कोड नुसार.

CUET 202 5 गुणांकन:
- बरोबर उत्तर: ४ गुण.
- चुकीचे उत्तर: १ गुण वजा.
पात्रता व अटी -CUET 2025
- शैक्षणिक पात्रता:
- किमान पदवीधर किंवा पदवीच्या अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी.
- वय: कोणतीही वयोमर्यादा नाही. (विद्यापीठाच्या अटी लागू).
- आरक्षण: लागू असून जात प्रमाणपत्र आवश्यक.
CUET 2025 Registration- परीक्षा नोंदणी
- नोंदणी कालावधी:
| ऑनलाईन अर्ज सुरुवात CUET 2025 Registration Start | २ जानेवारी २०२५ |
| ऑनलाईन अर्ज शेवटची दिनांक CUET 2025 Registration Last Date | ०८ फेब्रुवारी २०२५ (वाढीव) |
| अर्जातील दुरुस्ती कालावधी CUET 2025 Correction Window | १० फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी २०२५ (वाढीव) |
| प्रवेशपत्र उपलब्धता CUET 2025 Admit Card | परीक्षा तारीख अगोदर ३-४ दिवस. |
| परीक्षा कालावधी CUET 2025 Exam Date | १३ मार्च २०२५ ते ३१ मार्च २०२५. |
CUET 2025 Exam Fee – परीक्षा शुल्क
प्रवर्ग | दोन टेस्ट पेपरसाठी (भारतात) | २ पेक्षा अधिक टेस्ट पेपरसाठी प्रत्येकी १ पेपरसाठी (भारतात) | दोन टेस्ट पेपर (विदेश) | २ पेक्षा अधिक टेस्ट पेपरसाठी प्रत्येकी १ पेपरसाठी (विदेश) |
| सामान्य | ₹१४०० | ₹७०० | ₹७००० | ₹३५०० |
| ओ.बी.सी.(नॉन) | ₹१२०० | ₹६०० | ₹७००० | ₹३५०० |
| एस. स/एस. टी./ तृतीय पंथीय | ₹११०० | ₹६०० | ₹७००० | ₹३५०० |
| दिव्यांग | ₹११०० | ₹६०० | ₹७००० | ₹३५०० |
ऑनलाईन अर्ज CUET 2025 Exam Online Application
CUET 2025 Exam Online Application- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
CUET 2025 Paper Code- पेपर कोड
CUET 2025 Common Paper Code (सर्वसामान्य पेपर कोड)

CUET 2025 Language Paper Code (भाषा पेपर कोड)

CUET 2025 Humanities Paper Code

CUET 2025 ACHARYA Paper Code

CUET 2025 HIGHER SCIENCES Paper Code

CUET 2025 Official Website – अधिकृत संकेतस्थळ
अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी https://exams.nta.ac.in/CUET-PG/ या संकेतस्थळाला भेट द्या.
CUET 2025 च्या माहिती पुस्तिकेसाठी येथे क्लिक करा.
CUET 2025 परीक्षा विविध विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. सर्व इच्छुक उमेदवारांनी नियोजित वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
