वरणगाव ऑर्डनन्स कारखान्यात नोकरीची संधी – Varangaon Ordanance Factory

Vishal Patole
factory

भारतातील शश्त्रास्त्र निर्मितीच्या महाराष्ट्रातील कारखान्यापैकी एक कारखाना, जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे स्थित आहे. या Varangaon Ordanance Factory मध्ये अप्रेंटीसशिच्या विविध १०० जागांसाठी फ्रेश उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत.

एकूण जागा: १००

Factory

Varangaon Ordanance Factory पात्रता:


१) पदवीधर उमेदवार:

  • बी.ए.
  • बी.कॉम.
  • बि.बि. ए.
  • बी.एससी. (केमिकल, संगणक शास्त्र)
  • मेकॅनिकल इंजिनिअरिंग
  • इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
  • संगणक इंजिनिअरिंग
  • केमिकल इंजिनिअरिंग
  • इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग
  • सिव्हिल इंजिनिअरिंग

२) डिप्लोमा धारक उमेदवार:

  • मेकॅनिकल टेक्निकल डिप्लोमा
  • इलेक्ट्रिकल टेक्निकल डिप्लोमा
  • संगणक टेक्निकल डिप्लोमा
  • केमिकल टेक्निकल डिप्लोमा
  • इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन टेक्निकल डिप्लोमा
  • सिव्हिल टेक्निकल डिप्लोमा

महत्त्वाच्या अटी:

  • केवळ फ्रेश उमेदवार पात्र असतील.
  • शिक्षण पूर्ण होऊन ५ वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या उमेदवारांना प्रवेश नाही.
  • इतरत्र अप्रेंटीसशिप केलेली नसल्याचे शपथपत्र द्यावे लागेल.

अपात्रता:

  • पूर्वी अप्रेंटीसशिप केलेले अथवा अनुभव असलेले उमेदवार.
  • पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार पात्र नाहीत.

नोंदणी प्रक्रिया:
१) https://nats.education.gov.in या पोर्टलवर नोंदणी करावी.
२) नोंदणीचा प्रिंटआउट काढून तो जतन करावा.

अर्ज प्रक्रिया:
जाहिरातीत दिलेला ऑफलाईन अर्ज भरावा व खालील कागदपत्रे जोडून ९ जानेवारीपासून २१ दिवसांच्या आत अर्ज खालील पत्त्यावर पोहोचेल असा पाठवावा.

आवश्यक कागदपत्रे:

  • सर्व सत्रांच्या मार्कशीटची स्वसाक्षांकित झेरॉक्स.
  • जात प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसार).
  • ओबीसी उमेदवारांसाठी नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र.
Factory

Varangaon Ordanance Factory पत्ता:


THE CHIEF GENERAL MANAGER,
ORDINANCE FACTORY,
VARANGAON, TAL- BHUSAWAL, DIST- JALGAON, PIN- 425308

Phone 02582-277812-14
Fax 02582-277822
Email:- ofv.ofb@nic.in

Varangaon Ordanance Factory पगार:

  • पदवीधर: ९००० रु. महिना.
  • डिप्लोमा धारक: ८००० रु. महिना.

अप्रेंटीसशिप कालावधी: १ वर्ष

Varangaon Ordanance Factory निवड प्रक्रिया:

  • उमेदवारांच्या गुणांनुसार मेरिट यादी तयार केली जाईल.
  • निवड यादीतून उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलावले जाईल.

महत्त्वाची टीप:
CGPA गुणांचे टक्केवारीत रुपांतर करून अर्जामध्ये नमूद करावे.

Varangaon Ordanance Factory Vacancy- प्रवर्गनिहाय जागा

अ. क्र.शिक्षण ओपनएस. सी. एस. टी.ओ.बी.सी. दिव्यांग
बी.ए.१ (oh)
बी.कॉम.
बि.बि. ए.१ (hh)
बी.एससी. (केमिकल)
बी.एससी. (संगणक)
मेकॅनिकल इंजिनिअरिंग
मेकॅनिकल टेक डिप्लोमा १ (oh)
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
इलेक्ट्रिकल टेक. डिप्लोमा 0
१० संगणक इंजिनिअरिंग१ (hh)
११ संगणक टेक. डिप्लोमा
१२ केमिकल इंजिनिअरिंग
१३ केमिकल टेक. डिप्लोमा
१४ इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग
१५ इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन टेक्निकल डिप्लोमा
१६ सिव्हिल इंजिनिअरिंग
१७ सिव्हिल टेक्निकल डिप्लोमा
एकूण ५४ १० २७

अधिकृत पोर्टल साठी येथे क्लिक करा.

ऑफलाईन फॉर्म आणि जाहिरातीसाठी येथे क्लिक करा.

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉग पोस्ट :

भारतीय रेल्वेमध्ये ३२००० जागांची मेगा भरती- RRB Group D.

आमच्या करिअर गाईडन्स विषयीच्या ब्लॉगसाठी येथे क्लिक करा.

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
१ प्रतिक्रिया

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत