Govt Job Vacancy 2025 – रेल्वे भर्ती मंडळाने (RRB) 2025, CEN 04/2025 अंतर्गत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे, कारण भारतीय रेल्वेमध्ये सुरक्षित आणि भविष्याचा मार्गदर्शक असलेली नोकरी मिळवण्याची संधी मिळते. सेक्शन कंट्रोलर पदाच्या एकूण 368 जागा भरल्या जात असून. पदवीधर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. 35,400 रु मूळ वेतनाच्या या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक 14 ऑक्टोबर 2025 दिली गेली आहे.

Govt Job Vacancy 2025 – (RRB) 2025, CEN 04/2025 भरतीची मुख्य वैशिष्ट्ये
- पदाचे नाव: सेक्शन कंट्रोलर
- एकूण रिक्त जागा: 368
- भरतीची जाहिरात क्रमांक: CEN 04/2025
- भरती बोर्ड: रेल्वे भर्ती मंडळ (आर. आर. बी. )
- पगार: स्तर 6, ₹35,400 प्रतिमहा (मूळ वेतन)
- अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन
- अर्ज करण्याची सुरुवात: 15 सप्टेंबर 2025
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 14 ऑक्टोबर 2025.
पात्रता व वयोमर्यादा - शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (कुठल्याही शाखेत)
- वयाची मर्यादा (01.01.2026 रोजी): किमान 20 वर्षे ते कमाल 33 वर्षे (आरक्षित प्रवर्गासाठी शासनानुसार सवलत उपलब्ध).
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवारांनी आर. आर. बी. च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरावा.
- अर्ज शुल्क, आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रांची माहिती जाहिरातीत विचारल जाते आहे. अर्ज सुरुवात 15 सप्टेंबरपासून आणि शेवट 14 ऑक्टोबर 2025 आहे. निवड प्रक्रिया
-टप्पा 1: संगणक आधारित परीक्षा (CBT)—100 प्रश्न, 120 मिनिटे, बहुपर्यायी स्वरूपातील प्रश्न.
- टप्पा 2:संगणक आधारित पात्रता परीक्षा (CBAT)
- टप्पा 3: डॉक्युमेंट्स पडताळणी व वैद्यकीय तपासणी
संपूर्ण प्रक्रियेनंतर अंतिम निवड प्रमाणपत्र मिळवायचे असेल तर सर्व टप्पे यशस्वीरीत्या पार करावे लागतील.
(RRB) 2025, CEN 04/2025 भरती सर्वात महत्त्वाच्या तारखा
| घटना | तारीख |
| ऑनलाइन अर्ज सुरुवात | 15 सप्टेंबर 2025 |
| शेवटची तारीख | 14 ऑक्टोबर 2025 |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे अर्ज करा.
अधिकृत जाहिरातीसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
