बृहन्मुंबई होमगार्ड भरती २०२५ लेटेस्ट अपडेट – Homeguard Bharti

Vishal Patole
homeguard bharti

Homeguard Bharti – बृहन्मुंबई होमगार्ड विभागाने 2025 साठी भरती प्रक्रिया जाहीर केली होती या भरती अंतर्गत एकूण 2771 जागा भरल्या जाणार आहेत. करिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले गेले होते सदर भरती प्रक्रियेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी दिनांक 13 फेब्रुवारी 2025 पासून 16 फेब्रुवारी 2025 दरम्यान घेतली जाणार आहे.

Homeguard Bharti

बृहन्मुंबई Homeguard Bharti 2025

  • नोंदणी क्रमांक 1 ते 8000: 13 फेब्रुवारी 2025 (पुरुष उमेदवार)
  • नोंदणी क्रमांक 8001 ते 16000: 14 फेब्रुवारी 2025 (पुरुष उमेदवार)
  • नोंदणी क्रमांक 16001 ते 23115: 15 फेब्रुवारी 2025 (पुरुष उमेदवार)
  • नोंदणी क्रमांक 1 ते 23009: 16 फेब्रुवारी 2025 (महिला उमेदवार)

मैदानी चाचणी वेळापत्रक

home guard
home guard

बृहन्मुंबई होमगार्ड भरती २०२५ बद्दल

पदसंख्या:

होमगार्ड – 2771 पदे

पात्रता

शैक्षणिक पात्रता:

किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

वयोमर्यादा:

31 जुलै 2024 रोजी 20 ते 50 वर्षे असावी.

शारीरिक पात्रता:

उंची:

पुरुष: किमान 162 से.मी.

महिला: किमान 150 से.मी.

छाती (फक्त पुरुष उमेदवारांसाठी):

सामान्य स्थितीत 76 से.मी.

फुगवल्यावर 5 से.मी. अधिक असावी.

धावणे:

पुरुष: 1600 मीटर

महिला: 800 मीटर

बृहन्मुंबई Homeguard Bharti महत्त्वाच्या तारखा:

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 10 जानेवारी 2025

कागदपत्र पडताळणी: 14, 15 आणि 16 जानेवारी 2025

मैदानी चाचणी: 13 ते 16 फेब्रुवारी 2025

मैदानी चाचणी वेळापत्रक:

अधिकृत वेबसाईट:

https://www.maharashtracdhg.gov.in

उमेदवारांनी सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात. ही भरती प्रक्रिया बृहन्मुंबई होमगार्ड विभागात सामील होण्याची चांगली संधी आहे.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

Punjab And Sindh Bank – पंजाब आणि सिंध बँकेत ४८४८० ते ८५९२० रु पगारावर नोकरीची सुवर्ण संधी ! 

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती: प्रवेशपत्र जाहीर- BMC Recruitment 2024

SSC GD कॉन्स्टेबल भरती 2024: परीक्षेच्या तारखा जाहीर, प्रवेशपत्र उपलब्ध

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
१ प्रतिक्रिया

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत