भारतीय वायुसेना गट ‘क’ पदांची भरती : पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत- IAF Group C

Vishal Patole
IAF Group C

IAF Group C: भारतीय वायुसेनेत गट ‘क’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र भारतीय नागरिकांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

IAF Group C

IAF Group C :-ऑफलाईन अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक

१७ जून २०२५


पात्रता : IAF Group C

📝 वयोमर्यादा:

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 25 वर्षे (अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेप्रमाणे)

वय सवलती:

  • OBC – 3 वर्षे
  • SC/ST – 5 वर्षे
  • दिव्यांग (PH): 10 वर्षे (OBC PH – 13 वर्षे, SC/ST PH – 15 वर्षे)
  • माजी सैनिक: सेवा कालावधी वजा करून उर्वरित वय ग्राह्य
  • SC/ST/OBC उमेदवार जर अनारक्षित (UR) प्रवर्गात अर्ज करत असतील, तर वय सवलत लागू होणार नाही.
  • विभागीय कर्मचारी:
    • UR – 40 वर्षांपर्यंत
    • SC/ST – 45 वर्षांपर्यंत

🎓 शैक्षणिक पात्रता व पदांनुसार पात्रता:

  1. लोअर डिव्हिजन लिपिक (LDC):
    • १२वी उत्तीर्ण
    • इंग्रजी टायपिंग: 35 शब्द प्रति मिनिट / हिंदी: 30 शब्द प्रति मिनिट (किंवा 10500/9000 की-डिप्रेशन प्रति तास)
  2. हिंदी टायपिस्ट:
    • १२वी उत्तीर्ण
    • इंग्रजी/हिंदी टायपिंग कौशल्य (LDC प्रमाणेच)
  3. स्टोअर कीपर:
    • १२वी उत्तीर्ण
    • अनुभवास प्राधान्य – स्टोअर हाताळण्याचा व लेखा ठेवण्याचा
  4. सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (Ordinary Grade):
    • १०वी उत्तीर्ण
    • लाईट व हेवी वाहन चालविण्याचा परवाना
    • किमान 2 वर्षांचा वाहन चालविण्याचा अनुभव
  5. कुक (Ordinary Grade):
    • १०वी उत्तीर्ण, केटरिंग डिप्लोमा
    • 1 वर्षाचा संबंधित अनुभव
  6. पेंटर (Skilled):
    • १०वी उत्तीर्ण, ITI ट्रेड (Painter)
    • माजी सैनिक (Painter ट्रेड)
  7. सुतार (Skilled):
    • १०वी उत्तीर्ण, ITI ट्रेड (Carpenter)
    • माजी सैनिक (Carpenter/ Rigger)
  8. हाऊसकीपिंग स्टाफ (HKS):
    • १०वी उत्तीर्ण
  9. लाँड्रीमन:
    • १०वी उत्तीर्ण
    • धोबी म्हणून 1 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य
  10. मेस स्टाफ:
    • १०वी उत्तीर्ण
    • 1 वर्ष अनुभव वेटर किंवा वॉशर-अप म्हणून
  11. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS):
    • १०वी उत्तीर्ण
    • 1 वर्ष अनुभव: चौकीदार, गार्डनर, गेसटेनर ऑपरेटर इ. म्हणून असल्यास प्राधान्य
  12. वल्कनायझर:
    • १०वी उत्तीर्ण
    • माजी सैनिक (योग्य ट्रेडमध्ये)

🧾 भरतीची प्रक्रिया (Mode of Selection):

  • सर्व अर्ज वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व आवश्यक कागदपत्रांच्या आधारे छाननी केली जाईल.
  • पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी कॉल लेटर दिले जाईल.
  • लेखी परीक्षा ही संबंधित पदासाठी किमान शैक्षणिक पात्रतेवर आधारित असेल.

📚 लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम (Syllabus):

LDC / हिंदी टायपिस्ट:

  • General Intelligence & Reasoning
  • Numerical Aptitude
  • General English
  • General Awareness
  • संबंधित पदावर आधारित प्रश्न

MTS / HKS / लाँड्रीमन / मेस स्टाफ / वल्कनायझर:

  • General Intelligence & Reasoning
  • Numerical Aptitude
  • General English
  • General Awareness

IAF Group Cइतर सर्व पदांसाठी:

  • General Intelligence & Reasoning
  • Numerical Aptitude
  • General English
  • General Awareness
  • संबंधित पदावर आधारित प्रश्न

परीक्षा माध्यम: इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये


📌 IAF Group Cमहत्वाची सूचना: अर्जदारांनी सर्व कागदपत्रे, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि वयोमर्यादा यांची पूर्तता करणे अनिवार्य आहे. अर्ज पूर्ण न केल्यास ते फेटाळण्यात येतील.


पदनिहाय जागा – IAF Group C

१) इस्टर्न एअर कमांड – IAF

इस्टर्न एअर कमांड IAF Group C साठी ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता खालीप्रमाणे आहे –

पत्ता – Air Officer Commanding, Air Force Station Arjan Singh, Panagarh, West Bengal – 713148

इस्टर्न एअर कमांड IAF Group C साठी पदनिहाय जागा खालीलप्रमाणे

पदएकूण ओपनओबीसी एस.सी.एस.टी.इ.डब्ल्यू.एस.अपंग माजी सैनिक
LDC10050201010101(A)01
Hindi Typist0101000000000000
Coock (OG)1205030201010001
Store Keeper16080402010101(A)02
Carpenter(SK)0303000000000000
Painter(sk)0303000000000000
MTS53231112020502(C,D)05
Mess Staff0705010100000000
Laundryman0303000000000000
HKS31140607010301(B)02
Vulcaniser0101000000000000
CMTD0804020101000001
Total14875292607110512

२) इस्टर्न एअर कमांड – IAF तेजपूर

इस्टर्न एअर कमांड तेजपूर – IAF Group C पदाचा ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता

पत्ता – Air Officer Commanding, Air Force Station, Tejpur, Assam- 784104

इस्टर्न एअर कमांड तेजपूर – IAF Group C पदाच्या रिक्त जागांचा तपशील खालीलप्रमाणे आहे-

पदएकूणओपनओबीसीएस.सी.एस.टी.इ.डब्ल्यू.एस.अपंगमाजी सैनिक
LCD0101000000000001

३) वेस्टर्न एअर कमांड, आय ए एफ

वेस्टर्न एअर कमांड IAF Group C पदा साठी ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता खालीप्रमाणे आहे-

पत्ता – Air Officer Commanding, Air Force Station, Tezpur, Assam- 784104

वेस्टर्न एअर कमांड IAF Group C पदाच्या रिक्त जागा खालीलप्रमाणे आहे –

पदएकूणओपनओबीसीएस.सी.एस.टी.इ.डब्ल्यू.एस.अपंगमाजी सैनिक
Hindi Typist0101000000000001

४) एअर फोर्स सेन्ट्रल अकौंटस ऑफिस (AFCAO), IAF

एअर फोर्स सेन्ट्रल अकौंटस ऑफिस (AFCAO), IAF Group C पदा साठी ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता खालीप्रमाणे आहे-

पत्ता – Air Officer Commanding, Air Force Central Accounts Office, (AFCAO), Subroto park,

New Delhi- 110010

एअर फोर्स सेन्ट्रल अकौंटस ऑफिस (AFCAO), IAF Group C पदा साठी रिक्त जागा खालीलप्रमाणे आहे –

पदएकूणओपनओबीसीएस.सी.एस.टी.इ.डब्ल्यू.एस.अपंगमाजी सैनिक
LDC03020001000003(A.B.D)00

अर्ज कसा करावा

  • अर्जाचा नमुना जाहिरातीत दिल्याप्रमाणे हिंदी किंवा इंग्लिश मध्ये टाईप करून घ्यावा.
  • अर्जावर, अर्जदाराचा नुकताच काढलेला पासपोर्ट फोटो चिटकवावा.
  • त्या फोटोवर क्रॉस सिग्नेचर (आर्धी फोटोवर व आर्धी खाली अशी) सही करावी.
  • त्यासोबत जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे कागदपत्रे जोडावीत जसे कि – सर्व शैक्षणिक कागदपत्रे, टेक्निकल शिक्षणाचे पुरावे (आवश्यक त्या पदानुसार), वयाचा पुरावा, अपंगत्व असल्यास त्याचा पुरावा, अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र, जातीचा दाखला, ओबीसी असल्यास नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज बुक प्रत, टायपिंग प्रमाणपत्रे (पदाच्या गरजेनुसार) इत्यादी सर्व कागदपत्रे स्व -साक्षांकित (Self Attested) करून
  • दोन वेगवेगळी पाकिटे घ्यावीत, वरील प्रमाणे टाईप केलेला अर्ज आणि सर्व कागदपत्रांचा संच एकत्रित पिन करून पाकिटात टाकावे.
  • जो पासपोर्ट फोटो अर्जावर चिटकवीला आहे त्यासारखेच आणखी दोन फोटो कुठेही न चिटकवता वेगळे पाकिटात टाकावे.
  • त्यासोबत दुसरे एक कोरे पाकीट घेवून त्यावर १० रु पोस्टल तिकिटे जोडावी वर त्यावर आपला संपूर्ण पत्ता टाकावा
  • सर्व कागदपत्रांचा संच व वरील सांगितल्याप्रमाणे घेतलेले दुसरे पाकीट पहिल्या पाकिटात टाकावे
  • ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्याप्रमाणे पहिल्या पाकिटावर “APPLICATION FOR THE POST OF…………………..AND CATEGORY………” असे लिहावे
  • शेवटी ज्या ठिकाणी अर्ज करायचा आहे तो पत्ता व्यवस्थित टाकावा व अर्ज पोस्टाने पाठवावा.

अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट:

शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ऑगस्ट 2025 करिता प्रवेशाबाबत सूचना- ITI Admission 2025

भारतीय नागरिकांसाठी टेरिटोरिअल आर्मी अधिकारी पदांसाठी सुवर्णसंधी – Indian Army Job

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
2 टिप्पण्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत