(IB Recruitment) इंटेलिजन्स ब्युरो भरती 2025 : केंद्रीय गुप्तचर विभागात 4987 जागांसाठी मेगाभरती

Vishal Patole
IB Recruitment

गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखालील केंद्रीय गुप्तचर विभाग (Intelligence Bureau) मार्फत सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव्ह (Security Assistant/Executive) या पदांसाठी 4987 जागांची मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे.

ऑनलाइन अर्ज सुरु होणार26 जुलै 2025
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 17 ऑगस्ट 2025
IB Recruitment

IB Recruitment भरतीचा तपशील:

एकूण जागा: 4987
पदाचे नाव: सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव्ह (SA/Exe) – 4987 जागा

शैक्षणिक पात्रता:

किमान शिक्षण:10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा (दि. 17 ऑगस्ट 2025 रोजी):

सामान्य प्रवर्ग:18 ते 27 वर्षे
SC/ST: वयामध्ये 5 वर्षांची सूट
OBC: वयामध्ये 3 वर्षांची सूट

नोकरीचे ठिकाण:
संपूर्ण भारतात (All India Level)

अर्ज शुल्क:

सामान्य / OBC / EWS: ₹650/-
SC / ST / महिला / माजी सैनिक:₹550/-

अर्ज करण्याची पद्धत:

अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
अर्ज सुरु होण्याची तारीख: 26 जुलै 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 17 ऑगस्ट 2025

IB Recruitment अर्जासाठी अधिकृत लिंक:
https://xn--i1b5bzbybhfo5c8b4bxh.xn--11b7cb3a6a.xn--h2brj9c/en

IB Recruitment परीक्षा:

परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल.

ही भरती देशभरातील इच्छुक उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. केंद्र सरकारच्या गुप्तचर विभागात सेवा देण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांनी या भरतीसाठी लवकर अर्ज करावा.

सूचना:
संपूर्ण माहिती व अटी/शर्ती अधिकृत जाहिरातीत वाचाव्यात. अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.

अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

SSC 2025 MTS Bharti : SSC मार्फत MTS आणि हवालदार पदांची मेगा भरती सुरू 1075+ जागांसाठी संधी

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
4 टिप्पण्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत