महिला व बालविकास विभागाच्या ICDS Bharti 2024 ची परीक्षा व प्रवेश पत्र जाहीर ! – ICDS Bharti 2024

Vishal Patole
icds bharti 2024

ICDS Bharti 2024 – महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने महिला व बालविकास विभागाच्या ICDS Bharti 2024 ची परीक्षा व प्रवेश पत्र नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. १४ फेब्रुवारी २०२५ पासून या परीक्षा सुरु होणार असून तीन वेगवेगळ्या शिफ्ट्स मध्ये परीक्षा ०२ मार्च २०२५ पर्यंत सुरु राहणार आहेत.

ICDS Bharti 2024

महिला व बालविकास विभागाअंतर्गत ICDS Bharti 2024 मध्ये संरक्षण अधिकारी गट ब, परीविक्षा अधिकारी गट क. लघुलेखक उच्चश्रेणी गट क, लघुलेखक निम्नश्रेणी, वरिष्ठ लिपिक, संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क, वरिष्ठ लिपिक , वरिष्ठ काळजी वाहक, वरिष्ठ काळजी वाहक, स्वयंपाकी गट ड इत्यादी पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरल्या गेले होते. त्यची परीक्षा १४ फेब्रुवारी २०२५ पासून सुरु होणार असून ०२ मार्च २०२५ पर्यंत तीन वेगवेगळ्या शिफ्ट्स मध्ये सकाळी ९-११ वाजेपासून तर सायंकाळी ५-७ पर्यंत च्या शिफ्ट्स मध्ये हि परीक्षा होणार आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.wcdcommpune.com

आमचे अन्य ब्लॉग :

HDFC बँकेत रिलेशनशिप मॅनेजर (Assistant Manager/ Deputy Manager/ Manager/Senior Manager) पदांची भरती – HDFC Bank Recruitment 2025
१० वी पासवर १८००० रु महिन्याची सरकारी नोकरी – Railway Bharti 2025

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
3 टिप्पण्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत