इंडियन रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF), चेन्नई येथे Apprentices Act, 1961 अंतर्गत विविध ट्रेडमध्ये एकूण 1010 शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ICF भरती 2025 अंतर्गत ही पदभरती आहे आणि उमेदवारांना ट्रेड अप्रेन्टिस म्हणून प्रशिक्षण दिले जाणार आहे. या भरतीत अंतर्गत ITI धारक आणि नॉन-ITI उमेदवारांनाही संधी दिली जात आहे. उमेदवारांनी किमान १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, संबंधित (ITI ट्रेडसाठी) ITI प्रमाणपत्र अनिवार्य आहे . इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि इतर तपशील ICF च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत. रेल्वेमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
| Online अर्ज करण्याची शेवटची तारीख | 18 ऑगस्ट 2025 (05:30 PM) |

ICF जाहिरात क्र.: APP/01/2025-2026
Total: 1010 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव ट्रेड पद संख्या
| पदाचे नाव | रिक्त जागा |
| अप्रेंटिस कारपेंटर | 90 |
| इलेक्ट्रिशियन | 200 |
| फिटर | 260 |
| मशिनिस्ट | 90 |
| पेंटर | 90 |
| वेल्डर | 260 |
| MLT-रेडिओलॉजी | 05 |
| MLT-पॅथॉलॉजी | 05 |
| PASSA | 10 |
| Total | 1010 |
शैक्षणिक पात्रता:
Ex-ITI: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter/ Electrician/ Machinist/ Carpenter/ Painter / Welder/ Information Technology or Computer Operator and Programming Assistant or Database system Assistant or Software Testing Assistant)
फ्रेशर: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
MLT-(रेडिओलॉजी & पॅथॉलॉजी): 12वी (फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी) उत्तीर्ण
वयाची अट: 18 ऑगस्ट 2025 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: चेन्नई (तामिळनाडू).
Fee: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2025 (05:30 PM)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा –
अधिकृत वेबसाईट – https://icf.gov.in/cap/index.php
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
BSF Bharti बि.एस. एफ. कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती 2025: सीमा सुरक्षा दलात 3588 पदांची भरती.
AIIMS NORCET‑9 – Nursing Officer भरती
पुणे महापालिकेकडून मराठी माध्यम प्राथमिक शिक्षक भरतीची (Shikshak Bharti) जाहिरात जाहीर
