IGR Maharashtra – महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात (IGR Maharashtra) शिपाई पदासाठी भरती जाहीर करण्यात आली असून एकूण 284 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी जाहिरात क्र. 01/2025 प्रसिद्ध करण्यात आली होती. करिता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक मुदतवाढी सह १६ मे २०२५ आहे.

IGR Maharashtra
🔹 पदाचे नाव : IGR Maharashtra
शिपाई (गट ड) — 284 जागा
🔹 शैक्षणिक पात्रता :
न्यूनतम १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
🔹 वेतनश्रेणी :
₹15,000/- ते ₹47,600/-
🔹 वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या दिनांकास 18 ते 38 वर्षे,
मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षे सवलत.
🔹 अर्ज करण्याची शेवटची तारीख :
16 मे 2025
🔹 अर्ज सुरु होण्याची तारीख :
22 एप्रिल 2025
🔹 अर्ज करण्याची पद्धत :
फक्त ऑनलाइन —
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25
🔹 अधिकृत संकेतस्थळ :
💰 परीक्षा शुल्क :
- सामान्य प्रवर्ग – ₹1000/-
- राखीव / अनाथ प्रवर्ग – ₹900/-
- माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक – फी नाही
📍 परीक्षा केंद्रे :
नागपूर, अकोला, पुणे, मुंबई/ठाणे/नवी मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), जळगाव, बीड, लातूर, अमरावती, परभणी, यवतमाळ, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, नांदेड, नंदुरबार, सांगली, भंडारा, इ.
📑 आवश्यक कागदपत्रांची यादी :
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- वयाचा दाखला
- जातीचा दाखला (जर लागू असेल)
- नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
- आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र
- दिव्यांग / माजी सैनिक / खेळाडू / अनाथ प्रमाणपत्र
- अधिवास व ८६५ गावांसाठी मराठी भाषिक प्रमाणपत्र
- विवाहित स्त्रिया – नाव बदल पुरावा
- लहान कुटुंब प्रमाणपत्र
- इतर लागू कागदपत्रे
⚠️ महत्त्वाची सूचना :
अर्जात चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती आढळल्यास, अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द केला जाऊ शकतो.
