IGR Maharashtra Hall Ticket 2025: नोंदणी व मुद्रांक विभागाच्या शिपाई भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

Vishal Patole
IGR Maharashtra

महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात (IGR Maharashtra) शिपाई (गट ‘ड’) पदांच्या 284 जागांसाठी होणाऱ्या भरती परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा 1 जुलै ते 8 जुलै 2025 या कालावधीत विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे.

IGR Maharashtra

IGR Maharashtra

IGR महाराष्ट्र भरती 2025 अंतर्गत गट ड वर्गातील शिपाई पदासाठी हजारो उमेदवारांनी अर्ज केला होता. आता उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावरून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे.

भरती तपशील:

  • विभागाचे नाव: नोंदणी व मुद्रांक विभाग, महाराष्ट्र शासन
  • पदाचे नाव: शिपाई (Peon – Group D)
  • एकूण जागा: 284
  • परीक्षा दिनांक: 01 जुलै ते 08 जुलै 2025
  • प्रवेशपत्र लिंक:
    प्रवेशपत्र डाउनलोड करा

प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया:

  1. वरील लिंकवर क्लिक करा.
  2. आपला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड/जन्मतारीख टाका.
  3. लॉगिन करून प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि प्रिंट काढा.

 महत्वाच्या सूचना:

  • प्रवेशपत्राशिवाय परीक्षेला प्रवेश दिला जाणार नाही.
  • परीक्षेच्या दिवशी एक वैध फोटो ओळखपत्र घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • प्रवेशपत्रावरील सूचना काळजीपूर्वक वाचा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

अग्निवीर (SSR) – 02/2025, 01/2026 आणि 02/2026 बॅच परीक्षेचा निकाल जाहीर – उमेदवारांसाठी पुढील टप्प्यांची माहिती – Agniveer Result

भारतीय सैन्य भरती 2025-26 : कॉमन एन्ट्रन्स परीक्षा (CEE) चे ॲडमिट कार्ड जाहीर- Agniveer Admit Card

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
2 टिप्पण्या
  • पिंगबॅक MIDC
  • पिंगबॅक Thakre

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत