(Join Indian Navy Agniveer) भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2026: तरुणांसाठी सुवर्णसंधी

Vishal Patole

Indian Navy अंतर्गत Ministry of Defence मार्फत राबविण्यात येणाऱ्या Agnipath Scheme अंतर्गत अग्निवीर भरती 2026 (Join Indian Navy Agniveer) जाहीर करण्यात आली आहे. देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी असून SSR, MR आणि MR (Med) या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. वाचा सविस्तर वृत्त –

Join Indian Navy Agniveer

(Join Indian Navy Agniveer) –  पदांची माहिती

या भरतीमध्ये खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत:

  • अग्निवीर (SSR) 01/2027 & 02/2027 बॅच
  • अग्निवीर (MR) 01/2027 & 02/2027 बॅच
  • अग्निवीर (MR) (Med) 02/2027 बॅच

एकूण पदसंख्या अधिकृतरित्या नमूद केलेली नाही.

शैक्षणिक पात्रता

✔ अग्निवीर (SSR):

 किमान 50% गुणांसह 12वी (Physics & Mathematics) उत्तीर्ण किंवा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा भौतिकशास्त्र व गणितासह 2 वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम

अग्निवीर (MR): किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण

अग्निवीर (MR) (Med): किमान 50% गुणांसह 12वी (Physics, Chemistry, Biology)

शारीरिक पात्रता

  • उंची: किमान 157 सेमी
  • इतर शारीरिक व वैद्यकीय निकष नौदलाच्या नियमांनुसार लागू राहतील

 वयोमर्यादा

 SSR/MR 01/2027 बॅच: 01 डिसेंबर 2004 ते 31 मे 2008 दरम्यान जन्म

 SSR/MR 02/2027 बॅच: 01 मे 2005 ते 31 ऑक्टोबर 2009 दरम्यान जन्म

 MR (Med) 02/2027 बॅच:01 मे 2005 ते 31 ऑक्टोबर 2009 दरम्यान जन्म

 नोकरी ठिकाण

 संपूर्ण भारतात कुठेही पोस्टिंग मिळू शकते

 अर्ज शुल्क – ₹550 + 18% GST म्हणजे एकूण सुमारे ₹649 (अंदाजे)

(Join Indian Navy Agniveer) अर्ज प्रक्रिया

 अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल

 अधिकृत संकेतस्थळ:

  Indian Navy Official Website

 महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख: 06 एप्रिल 2026
  • Stage I (INET परीक्षा): मे 2026
  • Stage II (01/2027 बॅच): सप्टेंबर / ऑक्टोबर / डिसेंबर 2026
  • Stage II (02/2027 बॅच): फेब्रुवारी / मार्च / मे 2027

निवड प्रक्रिया

भरती प्रक्रिया खालील टप्प्यांमध्ये पार पडेल:

1. Stage I: INET (लेखी परीक्षा)

2. Stage II:

  • Physical Fitness Test (PFT)
  • Written Exam
  • Medical Examination

विशेष माहिती : Agnipath योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 4 वर्षांसाठी सेवा देण्याची संधी मिळते. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या काही उमेदवारांना पुढील कायम सेवेसाठी संधी दिली जाते. आकर्षक वेतन, भत्ते आणि प्रशिक्षण सुविधा उपलब्ध

निष्कर्ष

Indian Navy मधील भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2026: तरुणांसाठी सुवर्णसंधी Indian Navy अंतर्गत Ministry of Defence मार्फत राबविण्यात येणाऱ्या Agnipath Scheme अंतर्गत अग्निवीर भरती 2026 जाहीर करण्यात आली आहे. देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी असून SSR, MR आणि MR (Med) या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

बातमीन्यूज.

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
प्रतिक्रिया नाहीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत