M.P.Ed: शारीरिक शिक्षणात पदव्युत्तर शिक्षणाची दिशा
M.P.Ed म्हणजे मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन. हा दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे, जो विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी तयार करतो. हा अभ्यासक्रम शारीरिक तंदुरुस्ती, खेळ, क्रीडा विज्ञान आणि प्रशिक्षण तंत्रज्ञानाच्या सखोल ज्ञानावर आधारित आहे.
M.P.Ed नंतर करिअरच्या संधी:
M.P.Ed CET – एम. पी. एड. या अभ्यासात प्रवेश मिळविण्यासाठी कॉमन प्रवेश परीक्षा विविध राज्यांच्या माध्यमातून घेतली जाते ज्या राज्यात विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा तेथील एम. पी. एड. M.P.Ed CET परीक्षा देऊनच विद्यार्थ्याला प्रवेश मिळतो. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी MH एम. पी. एड. CET परीक्षा दरवर्षी घेतली जाते. २०२५-२०२६ च्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी नुकतीच M.P.Ed CET- 2025 परीक्षा जाहीर झाली आहे.
पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर विविध क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. प्रमुख करिअरच्या संधी खालीलप्रमाणे आहेत:
- फिटनेस प्रशिक्षक
- क्रीडा पत्रकार आणि समालोचक
- महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये व्याख्याता किंवा प्राध्यापक
- सहाय्यक प्राध्यापक, क्रीडा संचालक, क्रीडा अधिकारी
- शिक्षक प्रशिक्षक (टीचर एज्युकेटर)
- क्रीडा प्रशिक्षक (स्पोर्ट्स कोच): शाळा, महाविद्यालये, किंवा व्यावसायिक क्रीडा संघांमध्ये प्रशिक्षण देणे.
- शारीरिक शिक्षण प्रशिक्षक: विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीचे मार्गदर्शन.
- क्रीडा प्रशासक (स्पोर्ट्स अॅडमिनिस्ट्रेटर): क्रीडा कार्यक्रमांचे व्यवस्थापन.
- फिटनेस प्रशिक्षक: जिम किंवा फिटनेस केंद्रांमध्ये तंदुरुस्तीचे मार्गदर्शन.
- क्रीडा पत्रकार (स्पोर्ट्स जर्नलिस्ट): क्रीडा क्षेत्रातील घटना आणि बातम्या कव्हर करणे.
- समालोचक (कमेंटेटर): क्रीडा स्पर्धांमध्ये थेट समालोचन.
- क्रीडा विपणन व्यवस्थापक: क्रीडा इव्हेंट्स आणि उत्पादनांच्या जाहिराती आणि विपणन.

M.P.Ed Eligibility- M.P.Ed करण्यासाठी पात्रता
एम. पी. एड. (मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन) हा शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमासाठी पात्रता निकष संस्था नुसार वेगवेगळे असतात, परंतु काही सामान्य अटी आवश्यक असतात. जसे कि –
- बॅचलर डिग्री असावी – उमेदवाराकडे B.P.Ed (बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन) किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी असावी आणि किमान उत्तीर्ण गुण आवश्यक असतात. काही संस्थांमध्ये वयोमर्यादा लागू केली जाते. उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा आणि दैनंदिन शारीरिक क्रियाकलापांसाठी सक्षम असावा. कोणतीही शारीरिक विकृती किंवा मानसिक अक्षमत्व नसावे. खेळ किंवा क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग असणे आवश्यक आहे.
- M.P.Ed CET – एम. पी. एड. या अभ्यासात प्रवेश मिळविण्यासाठी कॉमन प्रवेश परीक्षा विविध राज्यांच्या माध्यमातून घेतली जाते ज्या राज्यात विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा तेथील एम. पी. एड. CET परीक्षा देऊनच विद्यार्थ्याला प्रवेश मिळतो. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी MH एम. पी. एड. CET परीक्षा दरवर्षी घेतली जाते. २०२५-२०२६ च्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी नुकतीच एम. पी. एड. या अभ्यासात प्रवेश मिळविण्यासाठी कॉमन प्रवेश परीक्षा विविध राज्यांच्या माध्यमातून घेतली जाते ज्या राज्यात विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा तेथील एम. पी. एड.CET परीक्षा देऊनच विद्यार्थ्याला प्रवेश मिळतो. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी MHएम. पी. एड. CET परीक्षा दरवर्षी घेतली जाते. २०२५-२०२६ च्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी नुकतीच M.P.Ed CET- 2025 परीक्षा जाहीर झाली आहे.
- CET – M.P.Ed CET – एम. पी. एड. या अभ्यासात प्रवेश मिळविण्यासाठी कॉमन प्रवेश परीक्षा विविध राज्यांच्या माध्यमातून घेतली जाते ज्या राज्यात विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा तेथील M.P.Ed CET परीक्षा देऊनच विद्यार्थ्याला प्रवेश मिळतो. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी MHएम. पी. एड. CET परीक्षा दरवर्षी घेतली जाते. २०२५-२०२६ च्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी नुकतीच एम. एच. एम. पी. एड.CET- 2025 परीक्षा जाहीर झाली आहे.
- या अभ्यासात प्रवेश मिळविण्यासाठी कॉमन प्रवेश परीक्षा विविध राज्यांच्या माध्यमातून घेतली जाते ज्या राज्यात विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा तेथील एम. पी. एड.CET परीक्षा देऊनच विद्यार्थ्याला प्रवेश मिळतो. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी MHएम. पी. एड. CET परीक्षा दरवर्षी घेतली जाते. २०२५-२०२६ च्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी नुकतीच M.P.Ed CET- 2025 परीक्षा जाहीर झाली आहे.
- CET- 2025 परीक्षा जाहीर झाली आहे.
- काही संस्थांमध्ये वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्राची आवश्यकता असते. प्रवेशासाठी अनेक विद्यापीठे लेखी परीक्षा, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी आणि मुलाखत घेतात. गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिला जातो, जो उमेदवाराच्या शैक्षणिक कामगिरी, प्रवेश चाचणी आणि खेळातील कामगिरीवर आधारित असतो.
अभ्यासक्रम आणि विषय:
एम. पी. एड. अभ्यासक्रमात विद्यार्थी विविध खेळांशी संबंधित कृती, क्रीडा मानसशास्त्र, व्यायाम शरीरक्रिया, क्रीडा विज्ञान, आणि संशोधन पद्धती याचा अभ्यास करतात. विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण आणि खेळात तंदुरुस्तीचे महत्त्व यासंबंधी ज्ञान दिले जाते.
वयोमर्यादा:
- सहसा कोणतीही ठरावीक वयोमर्यादा नसते, पण काही संस्थांमध्ये वयाची विशिष्ट बंधने असू शकतात.
उत्पन्न:
एम. पी. एड.पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना वार्षिक सरासरी INR 2,00,000 ते 5,00,000 पर्यंत उत्पन्न मिळू शकते. अनुभव आणि कौशल्यांनुसार ही रक्कम वाढू शकते.
एम. पी. एड.हा अभ्यासक्रम केवळ खेळ आणि शारीरिक तंदुरुस्तीपुरता मर्यादित नसून, विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातही संधी देतो. त्यामुळे शारीरिक शिक्षणात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी M.P.Ed एक आदर्श पर्याय आहे.
M.P.Ed नंतर PhD
एम. पी. एड.पदवी घेतल्यानंतर संशोधन क्षेत्रात किंवा फिजिकल एज्युकेशनमध्ये पीएचडी (PhD ) करण्यासाठीही पात्रता मिळते.
निष्कर्ष:
M.Ed आणि एम. पी. एड. या दोन्ही पदव्यांमुळे शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात अनेक करिअरच्या संधी उपलब्ध होतात. शिक्षण क्षेत्रातील आवड आणि कौशल्यांच्या आधारावर विद्यार्थ्यांनी आपला योग्य मार्ग निवडावा.
