शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, मिरज (GMC Miraj) येथे गट-ड अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 263 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया फक्त ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. 10वी उत्तीर्ण उमेदवारांना या नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे.

(GMC Miraj) जागा व पदांचे तपशील
- एकूण जागा: 263
- पदाचे नाव: गट-ड अंतर्गत विविध पदे
- ठिकाण: मिरज, सांगली
मुख्य पदांविषयी माहिती (सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा )
- सफाई कर्मचारी
- शिपाई
- प्रयोगशाळा सेवक
- सुरक्षा रक्षक
- कूक
- बार्बर
- वॉर्ड बॉय/आया
- शवविच्छेदन सहायक
- वसतिगृह सेवक वगैरे
आवश्यक पात्रता आणि वयोमर्यादा
- शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
- वयोमर्यादा: 31 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आदिवासी यांना ५ वर्षे सूट)
अर्ज प्रक्रिया व शुल्क
- अर्ज करण्याची पद्धत: फक्त ऑनलाइन (अधिकृत वेबसाईट)
- शुल्क: खुला प्रवर्ग – ₹1000/- | राखीव प्रवर्ग – ₹900/-
महत्त्वाच्या तारखा
| प्रक्रिया | तारीख |
| ऑनलाईन अर्ज सुरुवात | १४ सप्टेंबर २०२५ |
| अर्जाची अंतिम तारीख | ०४ ऑक्टोबर २०२५ |
निवड प्रक्रिया व पगार
- निवड पद्धत: लेखी परीक्षा/मुलाखत (सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा)
- वेतनश्रेणी: ₹15,600 – ₹52,400/- प्रतिमाह (पदाच्या स्वरूपावर अवलंबून) महत्त्वाच्या लिंक
- अधिकृत जाहिरात व तपशील: अधिकृत पीडीएफ
- अर्ज करा: https://www.gmcmiraj.edu.in/
अर्ज इच्छुक उमेदवारांनी सर्व अटी व तपशील काळजीपूर्वक वाचून आणि मुदतीपूर्वी अर्ज करावा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

Lucky Jet game lets you bet, wait and cash out instantly.