नागपूर महानगरपालिकेच्या 245 पदांसाठी परीक्षा; प्रवेशपत्र 17 मार्चपासून उपलब्ध- Nagpur MNP

Vishal Patole
Nagpur MNP

Nagpur MNP – नागपूर महानगरपालिकेच्या विविध पदांसाठीच्या भरतीप्रक्रीये नुसार एकूण 245 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविले गेले होते. सदर भरती प्रक्रियेच्या नुकत्याच अपडेट नुसार या पदभरतीसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी उमेदवारांचे प्रवेशपत्र 17 मार्च 2025 पासून उपलब्ध होणार आहेत.

Nagpur MNP

Nagpur MNP पदसंख्या:

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): 36 पदे

कनिष्ठ अभियंता (विद्युत): 03 पदे

नर्स परीचारीका: 52 पदे

वृक्ष अधिकारी: 04 पदे

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक: 150 पदे

भरती जाहिरात क्रमांक:

805/PR

परीक्षेची तारीख:

परीक्षा दिनांक 20, 24, 25, 26, 27 मार्च 2025 या तारखांना घेतली जाणार आहे.

अधिकृत वेबसाइटवर तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Nagpur MNP प्रवेशपत्र डाउनलोड:

उमेदवार 17 मार्च 2025 पासून खालील लिंकवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात:

प्रवेशपत्र Admit Card डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: https://nmcnagpur.gov.in/

अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिका अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

उमेदवारांनी वेळेत प्रवेशपत्र डाउनलोड करून परीक्षा केंद्राच्या वेळापत्रकानुसार तयारी करावी

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

भारतीय स्टेट बँकेत 600 जागांसाठी भरती: SBI PO परीक्षा सुरु

इंडियन ओव्हरसीज बँकेत अप्रेंटिस भरती 2024-25 – 750 पदे – IOB

CISF Bharti 2025 – सि. आय. एस. एफ. भरती २०२५


रेल्वे संरक्षण दल (RPF) SI आणि कॉन्स्टेबल भरती 2024: प्रवेशपत्र जाहीर- RPF Admit Card 2025

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
१ प्रतिक्रिया

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत