(Naval Dockyard) नेव्हल डॉकयार्ड मुंबईमध्ये 286 प्रशिक्षार्थी भरतीसाठी मोठी संधी

Vishal Patole
Naval Dockyard

मुंबई – भारतीय नौदलाच्या नेव्हल डॉकयार्ड (Naval Dockyard), मुंबईमध्ये 2025 मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांसाठी एकूण 286 जागांसाठी भरती प्रक्रीया सुरू झाली आहे. नौदल डॉकयार्ड मुंबई (Indian Navy Bombay Dockyard)मध्ये Apprentices Act, 1992 अंतर्गत विविध ट्रेड्समध्ये प्रशिक्षार्थींची निवड केली जाणार आहे.

Naval Dockyard

Naval Dockyard पदांची माहिती

  • एकूण जागा: 286
  • पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता

  • रिगर: किमान 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक
  • फोर्जर & हीट ट्रीटर: किमान 10वी उत्तीर्ण
  • इतर ट्रेडसाठी: संबंधित ट्रेडमध्ये ITI आवश्यक (व्यावसायिक यादी इन्क्लूड Advance Mechanic (Instruments), Computer Operator and Programming Assistant (COPA), Electrician, Electronics Mechanic, Fitter, Foundryman, I&CTSM, Instrument Mechanic, Machinist, Marine Engine Fitter, Mason, Mechanic (AC Plant/Industrial Cooling/Air Conditioning), Mechanic (Embedded System & PLC), Mechanic (Motor Vehicle), Mechanic Diesel, Mechanic Industrial Electronics, Mechanic Mechatronics, Mechanic MTM, Mechanic Ref & AC, Operator Advance Machine Tool, Painter (G), Pattern Maker, Pipe Fitter, Programming and Systems Administration Assistant, Sheet Metal Worker, Shipwright Steel, Shipwright Wood, Tig/Mig Welder, Welder (G&E), Welder (Pipe & Pressure Vessels)).

वयोमर्यादा व नोकरी ठिकाण

  • वयोमर्यादा: किमान १४ वर्षे पूर्ण असणे आवश्यक
  • नोकरी ठिकाण: मुंबई रोजगार बाजार

अर्ज प्रक्रिया व फी

  • अर्ज करण्याची पद्धत: पूर्णपणे ऑनलाइन
  • अर्जासाठी कोणतीही फी नाही

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: १२ सप्टेंबर २०२५
  • परीक्षेची तारीख: ऑक्टोबर २०२५

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर भेट द्या:

नौदल डॉकयार्डमध्ये अप्रेंटिससाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमवू नये. अधिकृत तारखांच्या आधारे तयारी करून, वेळेत अर्ज करावा आणि सरकारी प्रशिक्षार्थीपदासाठी पात्रता मिळवावी.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

(GMC Mumbai) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई मध्ये गट ड (वर्ग-4) पदांसाठी भरती 2025

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
2 टिप्पण्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत