जालना जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्वाच्या ‘पोलीस पाटील’ (Police Patil) पदाच्या ७२२ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे।

POLICE PATIL पदाचा तपशील:
- एकूण जागा : ७२२
- उपविभाग निहाय जागा:
- जालना : १८५
- अंबड : १८३
- परतूर : १५३
- भोकरदन : २०१
शैक्षणिक पात्रता आणि अट:
- किमान १०वी उत्तीर्ण
- उमेदवार हा संबंधित स्थानिक रहिवासी असावा
- वयोमर्यादा : २५ ते ४५ वर्षे (३० सप्टेंबर २०२५ पर्यंत)
अर्ज प्रक्रिया, शुल्क आणि तारखा:
- अर्जाची स्वरूप: Online
- खुला प्रवर्ग: ₹८००/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ.: ₹६००/-
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: ३० सप्टेंबर २०२५
- परीक्षा दिनांक: १२ ऑक्टोबर २०२५
- नोकरीचे ठिकाण: जालना जिल्हा
भरतीचे महत्त्व:
‘पोलीस पाटील’ पद भरतीमुळे गावपातळीवर कायदा-सुव्यवस्थेला अधिक बळ मिळणार आहे. यातून स्थानिक प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि युवकांना नोकरीची उत्तम संधी प्राप्त होणार आहे।
Police Patil पदासाठी अर्ज करण्यासाठी लिंक:
जालना पोलीस पाटील (Police Patil) भरती उपविभागानुसार जाहीराती
उपविभागानुसार जाहीराती डाउनलोड करण्यासाठी संबंधित लिंक वापरू शकता. भरतीसंबंधी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट पुढे दिली आहे.
जालना Police Patil भरती अधिकृत वेबसाईटसाठी येथे क्लिक करा.
- जालना उपविभागीय पोलीस भरती सविस्तर जाहिरात
- अंबड उपविभागीय पोलीस भरती सविस्तर जाहिरात
- परतूर उपविभागीय पोलीस भरती सविस्तर जाहिरात
- भोकरदन उपविभागीय पोलीस भरती सविस्तर जाहिरात
जालना जिल्ह्याचे युवक भरती प्रक्रियेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतील, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे. अर्ज भरण्याच्या सर्व टप्प्यांमध्ये नेमकेपणाने माहिती भरावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे।
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
