RPF Admit Card 2025 – भारतीय रेल्वे (Railway Protection Force – RPF) ने कॉन्स्टेबल आणि सब-इन्स्पेक्टर (SI) भरती 2024 साठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ज्या उमेदवारांना या भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला आहे, ते अधिकृत संकेतस्थळावरून परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात आणि परीक्षा केंद्राची माहितीही उपलब्ध करून घेऊ शकतात.
Contents

RPF Admit Card 2025 महत्वाची माहिती:
- संस्था: भारतीय रेल्वे (Railway Protection Force – RPF)
- पदनाम: कॉन्स्टेबल आणि सब-इन्स्पेक्टर (SI)
- एकूण पदे: 4660
- अधिकृत संकेतस्थळ: RRB RPF
पद तपशील:
| पद | जाहिरात क्रमांक | एकूण पदे | शैक्षणिक पात्रता |
|---|---|---|---|
| RPF सब-इन्स्पेक्टर (SI) | CEN RPF 01/2024 | 452 | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर |
| RPF कॉन्स्टेबल | CEN RPF 02/2024 | 4208 | मान्यताप्राप्त मंडळाकडून इयत्ता 10 वी उत्तीर्ण |
निवड प्रक्रिया:
- लेखी परीक्षा (CBT)
- शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि शारीरिक मानक चाचणी (PST)
- दस्तऐवज पडताळणी (DV)
- वैद्यकीय तपासणी
वेतनश्रेणी:
- सब-इन्स्पेक्टर (SI): ₹35,400/- (लेव्हल 6)
- कॉन्स्टेबल: ₹21,700/- (लेव्हल 3)
RPF Admit Card 2025 – प्रवेशपत्र डाउनलोड लिंक:
परीक्षा केंद्र व वेळ जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 2024
- परीक्षा तारीख: 02 ते 18 मार्च 2025
ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे, त्यांनी वेळेत आपली परीक्षा तयारी पूर्ण करून प्रवेशपत्र डाउनलोड करावे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
समाज कल्याण विभाग भरती: परीक्षेच्या तारखा जाहीर, प्रवेशपत्र उपलब्ध.
