RRB Admit Card – भारतीय रेल्वे भरती मंडळाच्या RRB NTPC (CEN 05/2024)– अंतर्गत परीक्षेसाठी प्रवेशपत्र (Hall Ticket) अधिकृत संकेतस्थळावरून उपलब्ध झाले आहे. वेगवेगळ्या तारखांना होणाऱ्या या परीक्षांची सुरुवात ५ जून २०२५ पासून झालेली असून २३ जून २०२५ पर्यंत या परीक्षा सुरु राहणार आहेत.

RRB Admit Card – RRB NTPC (CEN 05/2024)
भारतीय रेल्वेत 8113 पदांसाठी भरती केली जात आहे. या अंतर्गत पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले गेले होते, करिता आर आर बी कडून परीक्षा घेणे सुरु झाले आहे, वेगवेगळ्या तारखांना होणाऱ्या या परीक्षांची सुरुवात ५ जून २०२५ पासून झालेली असून २३ जून २०२५ पर्यंत या परीक्षा सुरु राहणार आहेत.
परीक्षा दिनांक – RRB NTPC (CEN 05/2024)
परीक्षा दिनांक: ५ जून २०२५ ते २३ जून २०२५ दरम्यान
परीक्षा शहर तपासण्यासाठी व प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
📋 उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना: RRB Admit Card
- प्रवेशपत्र हे परीक्षा केंद्रात उपस्थित राहण्यासाठी अत्यावश्यक आहे.
- उमेदवारांनी वैध फोटो ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे.
- परीक्षा केंद्र आणि वेळ संबंधित माहिती प्रवेशपत्रावर स्पष्टपणे नमूद असेल.
- वेळेच्या आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे.
- कोणत्याही प्रकारचा अनुचित साहित्य परीक्षा केंद्रात नेऊ नये.
रेल्वे भरतीच्या तयारीत गुंतलेल्या लाखो उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे.
सर्व उमेदवारांना शुभेच्छा!
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
कर्मचारी निवड आयोग (SSC) सिलेक्शन पोस्ट भरती 2025 – SSC 2025
भारतीय वायुसेना गट ‘क’ पदांची भरती : पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत- IAF Group C
