लंडन, 12 जून 2025 – प्रसिद्ध भारतीय उद्योजक व प्रसिध्द अभिनेत्री करिष्मा कपूर (Karishma Kapur) यांचे माजी पती संजय कपूर (Sanjay Kapur) यांचे वयाच्या 53व्या वर्षी निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, UK मध्ये पोलो खेळताना त्यांना अचानक हार्ट अटॅक आला ते घोड्यावरून खाली पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. खेळादरम्यानच हा प्रकार घडला आणि तत्काळ वैद्यकीय मदत मिळाल्यानंतरही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत.

संजय कपूर हे बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूर लंडन, 12 जून 2025 – प्रसिद्ध भारतीय उद्योजक व प्रसिध्द अभिनेत्री करिष्मा कपूर (Karishma Kapur) यांचे माजी पती संजय कपूर (Sanjay Kapur) यांचे वयाच्या 53व्या वर्षी निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, UK मध्ये पोलो खेळताना त्यांना अचानक हार्ट अटॅक आला ते घोड्यावरून खाली पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. खेळादरम्यानच हा प्रकार घडला आणि तत्काळ वैद्यकीय मदत मिळाल्यानंतरही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत.
यांचे माजी पती होते. संजय आणि करिष्मा यांना दोन अपत्य समायरा आणि कियान यांना जन्म दिला आहे तर करिश्मा कपूरपासून विभक्त झाल्यानंतर संजय यांनी प्रिया सचदेव (Priya Sachdev) यांच्याशी २०१७ मध्ये विवाह केला होता. त्यांच्या विवाहानंतर २०१८ साली जन्मलेला एक मुलगा Azarias सध्या सात वर्षांचा आहे.
एक यशस्वी उद्योगपती – Sanjay Kapur
(Sanjay Kapur) संजय कपूर हे सोना कॉमस्टार (Comstar) या नामांकित ऑटो कंपोनंट कंपनीचे चेअरमन होते. ते केवळ यशस्वी उद्योगपतीच (Industrialist) नव्हते, तर पोलो (Polo) खेळातही त्यांना विशेष रुची होती. पोलो खेळताना अचानक घडलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत्यूपूर्वी (Sanjay Kapur) संजय कपूर यांनी अहमदाबाद प्लेन दुर्घटनेवर केला होता शोक व्यक्त
संजय यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी काही तास आधी अहमदाबाद प्लेन क्रॅश संदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर आपले दुःख व्यक्त केले होते. त्यांनी लिहिले होते, “अहमदाबादमध्ये एअर इंडिया च्या विमानाच्या अपघाताची बातमी भयंकर आहे. माझ्या प्रार्थना सर्व पीडित कुटुंबांसोबत आहेत. या कठीण प्रसंगी त्यांना बळ मिळो.”
त्यांचा अधिकृत ट्वीट येथे वाचा:
करिश्मा कपूरसोबतचे नाते
संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचे २००३ मध्ये विवाह झाला होता. मात्र, काही वर्षांनंतर त्यांच्या वैवाहिक नात्यात दुरावा आला आणि २०१६ मध्ये त्यांनी अधिकृतरित्या घटस्फोट घेतला. त्यानंतर २०१७ मध्ये Sanjay Kapur यांनी प्रिया सचदेवसोबत पुन्हा नव्याने संसार थाटला होता.
आमचे अन्य ब्लॉग पोस्ट:
