SBI Bharti – स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 13735 ज्युनियर असोसिएट (लिपिक) पदांच्या भरतीसाठी एक महत्वाची घोषणा केली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार ज्यांनी ऑनलाईन अर्जाद्वारे अगोदरच अर्ज सादर केले आहेत अश्या उमेदवारांची निवड प्रक्रियेनुसार पूर्व परीक्षा दिनांक 22, 27, 28 फेब्रुवारी 2025 आणि 1 मार्च 2025 रोजी होणार असून त्यासंबंधित प्रवेशपत्र जाहीर केले गेले आहेत.

SBI Bharti प्रवेशपत्र
SBI बँकेच्या या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र (Admit Card) डाउनलोड करावीत. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
SBI बँकेच्या या भरतीच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, उमेदवारांना बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती मिळवता येईल.
ही भरती प्रक्रिया भारतीय बँकिंग क्षेत्रात करियर करणार्या युवकांसाठी एक सुवर्णसंधी आहे. सर्व उमेदवारांना परीक्षेसाठी शुभेच्छा !
आमचे अन्य ब्लॉग :
(मुदतवाढ) १० वी पासवर १८००० रु महिन्याची सरकारी नोकरी – Railway Bharti 2025
१० वी पाससाठी पोस्टात २१४१३ जागांची मेगा भरती – India Post Recruitment
