भारतीय स्टेट बँकेने (SBI) प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदासाठी 600 जागांसाठी भरती जाहीर केली होती त्या अंतर्गत ऑनलाईन अर्ज मागविले गेले होते. एकूण ६०० जागांसाठी राबविल्या जाणाऱ्या या भरती प्रक्रियेची परीक्षा विविध ३ चरणात घेतली जात असून त्यातील काही उमेदवारांची परीक्षा पहिल्या चरणात दि. ८ मार्च २०२५ रोजी पार पडली असून उर्वरित उमेदवारांची परीक्षा बाकी दोन चरणात घेतली जाणार असून येणाऱ्या १६ आणि २४ मार्च २०२५ रोजी घेतली जाणार आहे.
Contents

SBI PO परीक्षा महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाईन परीक्षा: 08, 16 आणि 24 मार्च 2025
- प्रवेशपत्र लिंक: SBI PO प्रवेशपत्र डाउनलोड करा
SBI PO भरतीची माहिती
- जाहिरात क्रमांक: CRPD/PO/2024-25/22
- पदसंख्या: 600
SBI PO परीक्षा प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?
- वरील दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा रजिस्ट्रेशन नंबर/रोल नंबर आणि पासवर्ड/जन्मतारीख टाका.
- Login बटणावर क्लिक करा.
- तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
टीप:
- उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर जाताना प्रवेशपत्रासोबत वैध ओळखपत्र बाळगणे आवश्यक आहे.
- परीक्षेच्या नियमानुसार वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर हजर राहणे गरजेचे आहे.
अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
इंडियन ओव्हरसीज बँकेत अप्रेंटिस भरती 2024-25 – 750 पदे – IOB
