स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC 2025) मार्फत मल्टी टास्किंग (नॉन-टेक्निकल) स्टाफ (MTS) आणि हवालदार (CBIC & CBN) पदांसाठी SSC MTS Bharti 2025 अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. एकूण 1075 रिक्त पदांवर भरती होणार असून, अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे.
| ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 24 जुलै 2025 (रात्री 11:00 वाजेपर्यंत) |
| CBT परीक्षा | 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर 2025 |

SSC 2025 भरतीची संक्षिप्त माहिती:
जाहिरात क्रमांक:E/15/2025-C-2
परीक्षेचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन-टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2025
एकूण जागा: 1075+
SSC 2025 पदांचा तपशील:
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन-टेक्निकल) (MTS) | नंतर जाहीर होणार |
| 2 | हवालदार (CBIC & CBN) | 1075 |
| एकूण | 1075 |
शैक्षणिक पात्रता:
दोन्ही पदांसाठी उमेदवार १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा (१ ऑगस्ट २०२५ रोजी):
MTS व हवालदार (CBN): 18 ते 25 वर्षे
हवालदार (CBIC): 18 ते 27 वर्षे
आरक्षित प्रवर्गासाठी सवलत:
SC/ST: 05 वर्षे
OBC: 03 वर्षे
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
परीक्षा फी:
सामान्य / OBC: ₹100/-
SC/ST/PWD/ExSM/महिला:फी नाही
महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:24 जुलै 2025 (रात्री 11:00 वाजेपर्यंत)
CBT परीक्षा: 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक: https://ssc.gov.in
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
