SSC GD Constable Bharti 2024- स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत SSC GD कॉन्स्टेबल भरती 2024 अंतर्गत सशस्त्र पोलीस दल (CAPFs), NIA, SSF आणि आसाम रायफल्स (AR) मध्ये रायफलमन (GD) तसेच नॉरकोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये (NCB) शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन अर्ज मागविले गेले होते. या भरतीअंतर्गत एकूण ३९,४८१ पदे भरण्यात येणार आहेत. करिता संगणकआधारित परीक्षा होणार असून परिक्षेच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. ४ ते २५ फेब्रुवारी २०२५ दरम्यान सर्व उमेदवारांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. याबाबत परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षा दिनांकाच्या ४ दिवस अगोदर डाऊनलोड करता येणार आहे.

SSC GD CONSTABLE 2024 भरतीमध्ये उपलब्ध पदसंख्या
- BSF: १५,६५४
- CISF: १५,६५४
- CRPF: ७,१४५
- CRPF: ११,५४१
- SSB: ८१९
- ITBP: ३,०१७
- AR: १,२४८
- SSF: ३५
- NCB: २२
परीक्षेच्या तारखा
या भरतीसाठी संगणक आधारित परीक्षा (CBT) ४ ते २५ फेब्रुवारी २०२५ दरम्यान घेतली जाणार आहे.
प्रवेशपत्र कधी उपलब्ध होणार?
उमेदवारांना परीक्षेच्या ४ दिवस आधी प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. अधिकृत संकेतस्थळावर https://ssc.gov.in/login लॉग इन करून ते डाउनलोड करता येईल.
महत्त्वाची सूचना
सर्व उमेदवारांनी वेळोवेळी SSC च्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन अपडेट्स तपासावेत. परीक्षेसाठी योग्य तयारी करून नियोजित वेळेत प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचे आवाहन SSC ने केले आहे.
अधिकृत वेबसाईटसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉग पोस्ट :
AFCAT 2025: भारतीय हवाई दलाच्या भरतीसाठी प्रवेश पत्र जारी
महिला व बालविकास विभागाच्या ICDS Bharti 2024 ची परीक्षा व प्रवेश पत्र जाहीर ! – ICDS Bharti 2024
