SSC GD Result 2025 – कर्मचारी निवड आयोग (SSC) ने 17 जून 2025 रोजी SSC GD परीक्षा 2025 चा निकाल जाहीर केला असून, राज्यनिहाय कटऑफ गुण आणि मेरिट यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निकालानुसार, एकूण 3,94,027 उमेदवारांनी SSC GD कटऑफ गुण प्राप्त केले असून, ते मेरिट यादीत सामाविष्ट झाले आहेत.

एस. एस. सी. ने आपल्या आधिकृत वेबसाईट वर SSC GD मेरिट यादी प्रसिद्ध केली आहे. या PDF नुसार, 3,53,818 पुरुष उमेदवार आणि 40,209 महिला उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, त्यांना आता पुढील टप्पा म्हणजे SSC GD शारीरिक चाचणी 2025 साठी बोलावले जाणार आहे.
SSC GD Result 2025
SSC GD गुणपत्रक 2025 लवकरच अधिकृत संकेतस्थळावर (ssc.gov.in) लॉगिनद्वारे उपलब्ध करून दिली गेली आहे.
उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत खात्यांमध्ये लॉगिन करून गुणपत्रक (Scorecard) डाउनलोड करता येणार आहे.
आयोग लवकरच SSC GD अंतिम उत्तरतालिका 2025, प्रश्नपत्रिका आणि उमेदवारांचे उत्तर पत्रक (Response Sheet) देखील प्रसिद्ध केली आहे.
उमेदवारांनी ssc.gov.in या अधिकृत वेबसाइटला नियमित भेट देत राहावी जेणेकरून SSC GD 2025 स्कोअरकार्ड डाउनलोड लिंक आणि इतर अद्ययावत माहिती वेळेवर मिळवता येईल.
अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
भारतीय सैन्य भरती 2025-26 : कॉमन एन्ट्रन्स परीक्षा (CEE) चे ॲडमिट कार्ड जाहीर- Agniveer Admit Card
इंडिया पोस्ट GDS चौथी मेरिट लिस्ट 2025 जाहीर – राज्यानुसार पात्र उमेदवारांची यादी पहा – GDS 2025
