Supreme Court Recruitment 2026 : भारतीय न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च संस्था असलेल्या भारतीय सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) तब्बल 90 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ही भरती लॉ क्लर्क-कम-रिसर्च असोसिएट्स पदांसाठी होणार असून, विधी शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी ही एक अत्यंत सुवर्णसंधी मानली जात आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालय हे देशाचे सर्वोच्च अपील न्यायालय असून फौजदारी, दिवाणी तसेच घटनात्मक प्रकरणांमध्ये अंतिम निर्णय देण्याचा अधिकार याच न्यायालयाकडे आहे. या न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश (Chief Justice of India) व 33 इतर न्यायाधीश कार्यरत असतात.

Supreme Court Recruitment 2026 तपशील
भरतीचे नाव: Supreme Court Bharti 2026
जाहिरात क्रमांक: F.21(LC)/2026-SC(RC)
एकूण जागा: 90
पदांचा तपशील
| पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | लॉ क्लर्क-कम-रिसर्च असोसिएट्स | 90 |
| Total | 90 |
Supreme Court Recruitment 2026 पात्रता
शैक्षणिक पात्रता
- उमेदवाराकडे विधी पदवी (LLB) असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असावी.
वयोमर्यादा
- 07 फेब्रुवारी 2026 रोजी: किमान वय: 20 वर्षे, कमाल वय: 32 वर्षे
वयोमर्यादा सवलत
- SC / ST: 5 वर्षे सूट
- OBC: 3 वर्षे सूट
नोकरीचे ठिकाण
- दिल्ली (New Delhi)
अर्ज शुल्क
- ₹750/-
अर्ज करण्याची पद्धत
अर्ज Online पद्धतीने करायचा आहे.
महत्त्वाच्या तारखा
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 फेब्रुवारी 2026
- लेखी परीक्षा तारीख: 07 मार्च 2026
महत्त्वाच्या लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा.
निवड प्रक्रिया (संभाव्य)
- लेखी परीक्षा
- मुलाखत / इंटरॅक्शन
- अंतिम गुणवत्ता यादी
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
