हजारो नव्हे, लाखो (Varkari) वारकरी दिवे घाटात! संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा विहंगम सोहळा पाहून तुम्हीही थक्क व्हाल
वारकरी (Varkari) संप्रदायाच्या अखंड भक्तिभावाचा, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा आणि शेकडो वर्षांच्या परंपरेचा जिवंत अनुभव रविवारी दिवे घाटात पाहायला मिळाला. पुण्यातील…
