Watch Score
INDIA
Vs
South Africa
INDIA
Vs
South Africa
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा २०२४
T20 Series
Match - 4
Final Match
चार सामन्याच्या T 20 सिरीज मधील आज चौथा आणि अंतिम सामना खेळला जात आहे .
या अगोदरच्या
तीन सामन्यापैकी
२ सामने भारताने तर -१ सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला आहे.
दोन्ही संघात कोणताही बदल केलेला नाही
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील वंडरेर्स मैदानात टी २० सिरीज चा अंतिम सामना खेळला जात आहे .
दक्षिण आफ्रिकेच्या दृष्टीने सामना जिंकणे म्हणजे करो या मरो स्थितीचा आहे.
भारत शेवटचा सामना जिंकून सन्मानाने सिरीज खिशात घालण्यासाठी आतुर आहे
आजच्या सामन्यात भारताच्या फिरकीचा दम आणि फलंदाजीचा कस
लागणार आहे
म्हणून आजचा सामना अत्यंत चुरशीचा होणार हे नक्की
भारताने
नाणेफेक
जिंकून प्रथम फलंदाजी निवडली आहे.
चला येथे क्लिक करून सामन्याचा LIVE SCORE बघूया
LIVE