BSF Bharti बि.एस. एफ. कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती 2025: सीमा सुरक्षा दलात 3588 पदांची भरती

Vishal Patole
BSF Bharti

गृह मंत्रालयाच्या अधीनस्थ सीमा सुरक्षा दलात (Border Security Force) 3588 कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदांसाठी (BSF Bharti) भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२५ आहे.

BSF Bharti

BSF Bharti आढावा:

जाहिरात क्र.: CT_trade_07/2025
एकूण पदसंख्या:3588
पदाचे नाव:कॉन्स्टेबल (ट्रेड्समन)
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

BSF Bharti ट्रेडनिहाय पदांचा तपशील:

पुरुष उमेदवारांसाठी:

ट्रेडपदसंख्या
कॉब्लर65
टेलर18
कारपेंटर38
प्लंबर10
पेंटर5
इलेक्ट्रिशियन4
पंप ऑपरेटर1
अपहोल्स्टर1
वॉटर कॅरिअर599
वॉशर मॅन320
बार्बर115
स्वीपर652
वेटर13

महिला उमेदवारांसाठी:

ट्रेडपदसंख्या
कॉब्लर2
टेलर1
वॉटर कॅरिअर38
वॉशर मॅन17
कुक82
स्वीपर35
बार्बर6

एकूण पदसंख्या (पुरुष + महिला): 3588

पात्रता अटी:
शैक्षणिक पात्रता:

10वी उत्तीर्ण
संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र आवश्यक


वयोमर्यादा:

१८ ते २७ वर्षे (२५ ऑगस्ट २०२५ रोजी)
SC/ST साठी ५ वर्षे सूट, OBC साठी ३ वर्षे सूट


शारीरिक पात्रता:

पुरुष: उंची 165 सेमी, छाती 75 सेमी (फुगवून 5 सेमी जास्त)
महिला: उंची 155 सेमी

परीक्षा शुल्क:

General/OBC/EWS: ₹100/-
SC/ST: शुल्क नाही

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याची अंतिम तारीख: २५ ऑगस्ट २०२५
परीक्षेची तारीख:लवकरच जाहीर होईल

ऑनलाईन अर्ज लिंक:

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ: www.bsf.gov.in

सूचना: उमेदवारांनी भरती प्रक्रियेतील नियम, पात्रता व सूचना अधिकृत संकेतस्थळावरून काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. ही भरती ही केंद्र सरकारच्या नियमांनुसार पारदर्शक पद्धतीने केली जाते.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

AIIMS NORCET‑9 – Nursing Officer भरती

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
१ प्रतिक्रिया
  • पिंगबॅक ICF

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत