महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य आणि औषध विभागांतर्गत असलेल्या मुंबई – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई (GMC Mumbai) मध्ये महत्त्वाच्या गट ड (वर्ग-4) अंतर्गत एकूण 211 पदांसाठी भरती आयोजित करण्यात येत आहे. ही भरती मेडिकल एज्युकेशन आणि फार्मास्युटिकल्स विभाग, मुंबई उपसंचालकालय, मुंबई अंतर्गत गट “ड” मधील विविध पदांसाठी करण्यात येत असून शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांना किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 26 सप्टेंबर 2025, रात्री 11:55 पर्यंत |

(GMC Mumbai) पदांची माहिती
- एकूण जागा: 211
- पदांचे प्रकार: गट ड (वर्ग-4) अंतर्गत विविध पदे
वयमर्यादा
- 26 सप्टेंबर 2025 पर्यंत वय 18 ते 38 वर्षे असावे.
- मागासवर्गीय तसेच खेळाडूंसाठी 5 वर्षांची वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.
GMC Mumbai अर्ज प्रक्रिया आणि फी
- अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने करण्याची आहे.
- खुला प्रवर्गासाठी आवेदन फी ₹1000/- आणि राखीव प्रवर्गासाठी ₹900/- आहे.
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 26 सप्टेंबर 2025
- परीक्षा दिनांक नंतर जाहीर करण्यात येईल.
उमेदवारांनी आपला अर्ज वेळेवर पूर्ण करून आवश्यक ती तयारी करणे गरजेचे आहे. ही संधी मुंबईत सरकारी नोकरीस इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी उपयुक्त आहे.
GMC Mumbai गट “ड” : विभागनिहाय पगार आणि रिक्त जागा
| विभाग | वेतन | रिक्त पदे |
| सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई | एस. 1- 15,000 ते 47,600 अधिक इतर (नियमानुसार देय भत्ते) | 99 |
| नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे, मुंबई | एस. 1 – 15,000 ते 47,600 अधिक इतर (नियमानुसार देय भत्ते) | 06 |
| परिचर्या शिक्षण संस्था, मुंबई | एस. 1 – 15,000 ते 47,600 अधिक इतर (नियमानुसार देय भत्ते) | 11 |
| शासकीय दंत महाविद्यालय, मुंबई | एस. 1- 15,000 ते 47,600 अधिक इतर (नियमानुसार देय भत्ते) | 29 |
| आयुष संचालनालय, मुंबई | एस. 1 – 15,000 ते 47,600 अधिक इतर (नियमानुसार देय भत्ते) | 06 |
| म. आ. पोदार रुग्णालय, मुंबई | एस. 1- 15,000 ते 47,600 एस. 3 – 16600 -52,400 एस. 6 -19900 t- 63,200अधिक इतर (नियमानुसार देय भत्ते) | 45 |
| रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय, मुंबई | एस. 1 – 15,000 ते 47,600 अधिक इतर (नियमानुसार देय भत्ते) | 15 |
| एकूण | 211 |
अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी अधिकृत वेबसाईटवर भेट द्या:
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा :
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज (GMC Miraj) येथे गट-ड पदांची भरती !
