Indian Navy Agniveer Latest Update – भारतीय नौदलाने अग्निवीर (MR आणि SSR) भरती 2025 अंतर्गत CBT (Computer Based Test) परीक्षेसाठी महत्त्वाचा अपडेट जारी केला आहे. Agniveer Navy 02/2025 MR/SSR साठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी अॅडमिट कार्ड शहर तपशीलांसह आजपासून (13 मे 2025) उपलब्ध करण्यात आले आहे.
Contents

Indian Navy Agniveer 2025- परीक्षेच्या महत्त्वाच्या तारखा
- MR परीक्षा दिनांक:
➤ 22 मे 2025 ते 24 मे 2025 - SSR परीक्षा दिनांक:
➤ 25 मे 2025 ते 26 मे 2025 - परीक्षा केंद्राचा तपशील:
➤ परीक्षा सुरू होण्याच्या 72 तास आधी उमेदवारांच्या लॉगिनवर प्रदर्शित केला जाईल. - अॅडमिट कार्डसाठी येथे क्लिक करा
Indian Navy Agniveer 2025 CBT परीक्षा सवलत (विशेष वर्गासाठी):
NCC ‘C’ प्रमाणपत्रधारक व प्रायोजित (Sponsored) श्रेणीतील उमेदवार
ज्यांची पात्रता भारतीय नौदलाने मान्य केली आहे, त्यांना CBT परीक्षेसून सूट देण्यात आली आहे. हे उमेदवार थेट द्वितीय टप्पा (Stage-2) परीक्षेसाठी बोलावले जातील.
🔹 उमेदवारांसाठी सूचना:
- अॅडमिट कार्ड डाउनलोड करताना आपले रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तयार ठेवा.
- परीक्षेच्या दिवशी अॅडमिट कार्ड आणि वैध ओळखपत्र घेऊन हजर राहणे अनिवार्य आहे.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर नियमित भेट देत राहा:
🌐 https://www.joinindiannavy.gov.in
आमचे अन्य ब्लॉग पोस्ट:
