IGR महाराष्ट्र भरती 16 मे 2025 शेवटची तारीख : नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदांसाठी 284 जागांची भरती सुरू- IGR Maharashtra

Vishal Patole
By
Vishal Patole
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News...
IGR

IGR Maharashtra – महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात (IGR Maharashtra) शिपाई पदासाठी भरती जाहीर करण्यात आली असून एकूण 284 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी जाहिरात क्र. 01/2025 प्रसिद्ध करण्यात आली होती. करिता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक मुदतवाढी सह १६ मे २०२५ आहे.

IGR Maharashtra

IGR Maharashtra

🔹 पदाचे नाव : IGR Maharashtra

शिपाई (गट ड)284 जागा

🔹 शैक्षणिक पात्रता :

न्यूनतम १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

🔹 वेतनश्रेणी :

₹15,000/- ते ₹47,600/-

🔹 वयोमर्यादा :

अर्ज करणाऱ्या दिनांकास 18 ते 38 वर्षे,
मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षे सवलत.

🔹 अर्ज करण्याची शेवटची तारीख :

16 मे 2025

🔹 अर्ज सुरु होण्याची तारीख :

22 एप्रिल 2025

🔹 अर्ज करण्याची पद्धत :

फक्त ऑनलाइन
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25

🔹 अधिकृत संकेतस्थळ :

www.igrmaharashtra.gov.in


💰 परीक्षा शुल्क :

  • सामान्य प्रवर्ग – ₹1000/-
  • राखीव / अनाथ प्रवर्ग – ₹900/-
  • माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिकफी नाही

📍 परीक्षा केंद्रे :

नागपूर, अकोला, पुणे, मुंबई/ठाणे/नवी मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), जळगाव, बीड, लातूर, अमरावती, परभणी, यवतमाळ, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, नांदेड, नंदुरबार, सांगली, भंडारा, इ.


📑 आवश्यक कागदपत्रांची यादी :

  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • वयाचा दाखला
  • जातीचा दाखला (जर लागू असेल)
  • नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
  • आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र
  • दिव्यांग / माजी सैनिक / खेळाडू / अनाथ प्रमाणपत्र
  • अधिवास व ८६५ गावांसाठी मराठी भाषिक प्रमाणपत्र
  • विवाहित स्त्रिया – नाव बदल पुरावा
  • लहान कुटुंब प्रमाणपत्र
  • इतर लागू कागदपत्रे

⚠️ महत्त्वाची सूचना :

अर्जात चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती आढळल्यास, अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द केला जाऊ शकतो.

Maharashtra Din-1 मे महाराष्ट्र दिन

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
2 टिप्पण्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत