‘कल्की’ Kalki हा भगवान विष्णूंचा भविष्यात येणारा अवतार आहे. कल्की अवताराची पौराणिक कथा आणि भविष्यातील परिस्थितीवर आधारित कल्की ए. डी. 2898 (Kalki 2898 AD) हा प्रभास चा एक बहुचर्चित चित्रपट आहे. तेलगु फिल्म इंडस्ट्री चा हा चित्रपट असून हिंदी भाषेत देखील डब केला गेला आहे. ज्याचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यार आला आहे. या चित्रपटामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने व्हीजुएल इफेक्टचा उपयोग केला गेला आहे. चित्रपटाचा ट्रेलर एकदम भन्नाट वाटत आहे. परंतु प्रेक्षकांवर कोणती छाप हा चित्रपट सोडेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कल्की २८९८ (Kalki 2898 AD ) स्टारकास्ट
| निर्देशक | नाग अश्विन |
| लेखक | नाग अश्विन |
| संगीतकार | संतोष नारायण |
| निर्माण कंपनी | वैजयंती फिल्म |
| संपादक | कोटागिरी वेंकटेश्वर राव, विशाल कुमार |
| कलाकार | प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हसन, दिपिका पदुकोण दिशा पटनी, राजेंद्र प्रसाद पशुपथी, अन्ना बेन |
| बजट | अनुमानित ६०० करोड रुपये |
| रिलीज तारीख | १२ जानेवारी २०२४ |
आमचे इतर ब्लॉगपोस्ट:
