भारतीय हवाई दलाने AFCAT-01/2025 साठी प्रवेश पत्र अधिकृत वेबसाइटवर जारी केले आहे. इच्छुक उमेदवार https://afcat.cdac.in/afcatreg/candidate/login या लिंकवर जाऊन आपले प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात.
AFCAT 2025: भरतीची माहिती
1. AFCAT एंट्री:
- फ्लाइंग ब्रांच: 30 जागा
- ग्राउंड ड्युटी (नॉन-टेक्निकल): 117 जागा

2. NCC स्पेशल एंट्री:
- फ्लाइंग ब्रांच: 10% जागा राखीव
एकूण जागा: 336
भारतीय हवाई दलात अधिकारी बनण्याची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर आपले प्रवेश पत्र डाउनलोड करून परीक्षा तयारीसाठी सज्ज राहावे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
AFCAT 2025 चे प्रवेशपत्र येथे क्लिक करून मिळवू शकता.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
महिला व बालविकास विभागाच्या ICDS Bharti 2024 ची परीक्षा व प्रवेश पत्र जाहीर ! – ICDS Bharti 2024
