महाराष्ट्राचा महायुतीला भरभरून आशीर्वाद !- Election Results 2024 Live

Vishal Patole
Election Results 2024 Live

Election Results 2024 Live– महायुतीच्या विजयात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या मजबूत संबंधांचा मोठा हात आहे. शिंदे गटाने पन्नासच्या वर जागा मिळवल्यामुळे, महायुतीला एकाच वेळी शहरी आणि ग्रामीण भागात प्रभावी स्थिती प्राप्त झाली. अजित पवार गटाने देखील राज्यातील ग्रामीण भागात मजबूत दावा ठोकला, ज्यामुळे त्यांना मोठ्या संख्येने विजय मिळवणे शक्य झाले.

Election Results 2024 Liveमहाराष्ट्र विधानसभा इलेक्शन २०२४ निकाल ! LIVE !

ब्रेकिंग न्यूज पुन्हा एकदा महायुती सरकार !

महायुती 230
महाविकास आघाडी 46
इतर पक्ष + अपक्ष 12
एकूण 288

महाराष्ट्राने भारतीय जनता पार्टीला “सिंगल लार्जेस्ट पार्टी” म्हणून निवडले.

विरोधकांची निराशा:


उद्धव ठाकरे गट आणि कॉंग्रेससाठी हा एक धक्का ठरला आहे. त्यांच्या शंभरांवरील जागा गमावल्याने, त्यांना भविष्यात आघाडी करणे कठीण होईल असे दिसत आहे. परंतु, पवार कुटुंबाच्या प्रभावाने अजूनही राज्यात काही मुद्द्यांवर त्यांचा प्रभाव राहू शकेल. मात्र या निकालातून महराष्ट्रातील जनतेने विरोधकांच्या नकारात्मक प्रचार आणि जातीवादी राजकारणाला नाकारल्याचे आणि विकासाला स्वीकारल्याचे स्पष्ट दिसते.

आगामी सरकार – महायुतीकडून अपेक्षा:


महायुतीच्या विजयामुळे आता राज्यात नवीन सरकार स्थापनेची तयारी सुरू होईल. भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेतृत्वाची संधी असू शकते. सरकार स्थापनेसाठी दोन्ही गटांचा एकत्रितपणे समन्वय महत्त्वाचा ठरेल.

या ऐतिहासिक विजयामुळे महायुतीने राज्यातील राजकीय समीकरणं बदलली असून, आगामी काळात त्यांचा अजून मोठा प्रभाव राज्यावर पडण्याची शक्यता आहे.

शेवटी, 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने निर्णायक विजय मिळवला आहे आणि राज्याच्या राजकारणात एक नवीन अध्याय सुरू झाला आहे.

ब्रेकिंग न्यूज Election Results 2024 Live

महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन निकाल Election Results 2024 Live

  • कोपरी पाचपखाडी विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट)चे नेते व महराष्ट्राचे मुख्यमंत्री “श्री. एकनाथ संभाजी शिंदे” १२०७१७ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  • धुळे शहर विधानसभा मतदार संघातून बि.जे.पी.चे “श्री अनुपभैय्या ओमप्रकाश अग्रवाल” ४५७५० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  • मालेगाव सेन्ट्रल विधानसभा मतदारसंघातून “एम आय. एम. पार्टीचे “मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक” अवघ्या ७५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  • सांगोले विधानसभा मतदारसंघातून “पिझंट आणि वर्कर पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे” “डॉ. बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख” २५३८६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  • गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून “राष्ट्रीय समाज पक्षाचे” “श्री रत्नाकर माणिकराव गुट्टे” २६२९२ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  • शाहुवाडी विधानसभा मतदारसंघातून “जनसुराज्य शक्ती पक्षाचे” “डॉ. विनय विलासराव कोरे” ३६०५३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  • हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून “जनसुराज्य शक्ती पक्षाचे” “डॉ. अशोकराव माने -दलितमित्र” ४६२४९ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  • शिरोळ विधानसभा मतदारसंघातून “राजर्षी शाहू विकास ” “राजेंद्र शामगोंडा पाटील / याद्रवकर” ४०८१६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  • बडनेरा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीचे “श्री रवी गंगाधर राणा ” ६६९७४ मतांच्या मताधिक्याने विजयी
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1860259219733381332
  • भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पार्टीचे “श्री रईस कासम शेख” ५२०१५ मतांच्या मताधिक्याने विजयी
  • डहाणू विधानसभा मतदारसंघातून “मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे” “विनोद भिवा निकोले” ५१३३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  • खामगाव विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री आकाश पांडुरंग फुंडकर” २६८८५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  • जामनेर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री गिरीश दत्तात्रय महाजन” २६८८५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  • मुंबई कालवा विधानसभा मतदार संघातून “श्री जितेंद्र सतीश आव्हाड” ९६२२८ च्या मताधिक्याने विजयी झाले.
  • परभणी विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे “डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील” ३४२१६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  • उस्मानाबाद विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे “श्री.कैलास बाळासाहेब घाडगे पाटील” ३६५६६ मतांच्या मताधिक्याने विजयी.Election Results 2024 Live
Election Results 2024 Live
election results 2024

Buldhana Breaking News :

Election Results 2024 Live

  • सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात अत्यंत चुरशीच्या लढतीत डॉ. राजेंद्र शिंगणे आणि डॉ. शशिकांत खेडेकर या मात्तबरांचा पराभव करत, श्री मनोज कायंदे ४९५२ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  • खामगाव विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री आकाश पांडुरंग फुंडकर” २६८८५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  • बुलढाणा विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. संजय गायकवाड” १४७३ मताधिक्याने विजयी.
  • मलकापूर विधानसभा मतदार संघातून बि.जे.पी. कडून “श्री. चैनसुख मदनलाल संचेती” २६३९७ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  • मेहकर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते “श्री. सिद्धार्थ रामभाऊ खरात” अटीतटीच्या लढतीत ४८१९ मतांनी, शिवसेना – शिंदे गटाचे नेते “श्री संजय भास्कर रामुलकर’ यांना परभूत केले.

महाराष्ट्र Election Results 2024 Breaking News :-

शिरोळ विधानसभा मतदार संघातून राजर्षी शाहू विकास आघाडीचे “श्री. राजेंद्र शामकोंडा पाटील” यांचा ४०८१६ मतांच्या मताधिक्याने विजय.

महाराष्ट्र Election Results 2024

  1. भोकरदन विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री संतोष रावसाहेब दानवे” १०२९८ मतांनी आघाडीवर.
  2. समाजवादी पार्टीचे नेते श्री अबू आझमी हे मान खुर्द शिवाजी नगर या मतदारसंघातून १२७५३ मतांच्या अधिक्याने विजयी.
  3. शाहुवाडी विधानसभा मतदार संघातून जन सुराज्य शक्ती पक्षाचे “श्री. डॉ. विनय विलासराव कोरे (सावकार) ” हे ३६०५३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  4. जालना विधानसभा मतदारसंघात अर्जुन खोतकर १३२०५ मतांनी आघाडीवर.
Election Results 2024 Live
Election result 2024

महाराष्ट्र इलेक्शन २०२४ निकाल एकूण पक्षानुसार विजयी झालेल्या उमेदवारांची आकडेवारी – Live Maharashtra Election Result 2024

पार्टीचे नाव एकूण जिंकलेले उमेदवार एकूण लीडिंग उमेदवार एकूण उमेदवार
BJP1320132
Shivsena (S)57057
NCP (AP)41041
NCP (SP)10010
Congress16016
Shivsena (UBT)20020
CPI (Marxist)101
समाजवादी पार्टी 202
पी. डब्लू. पी. आय.101
जन सुराज्य पक्ष 202
राजश्री शाहू विकास आघाडी 101
अपक्ष 202
राष्ट्रीय समाज पक्ष 101
एम.आय.एम.101
राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी 101
एकूण 288
https://twitter.com/narendramodi/status/1860366990348628079

पक्षानुसार निवडून आलेले उमेदवार नावे व मताधिक्य

Live Maharashtra Election Result 2024- विजयी उमेदवार

भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार

  1. शिर्डी विधानसभा मतदार संघातून बि.जे.पी.चे “श्री राधाकृष्ण विखे पाटील” ७०२८२ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  2. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे मोठे नेते आणि माझी मुख्यमंत्री, तसेच मागील सरकार मधील माजी उपमुख्यमंत्री “श्री देवेंद्र गंगाधर फडणवीस” ३९७१० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  3. चिखली विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “सौ. श्वेता विद्याधर महाले” ३२०१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  4. खामगाव विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री आकाश पांडुरंग फुंडकर” २६८८५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  5. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री संजय श्ररीराम कुटे” १८७७१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  6. धुळे शहर विधानसभा मतदार संघातून बि.जे.पी.चे “श्री अनुपभैय्या ओमप्रकाश अग्रवाल” ४५७५० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  7. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री अतुल मोरेश्वर सावे” २१६१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  8. भुसावळ विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री संजय वामन सावकारे” ४७४८८ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  9. अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री प्रवीण वसंतराव तायडे” १२१३१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  10. शिरपूर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री काशीराम वेचन पावरा” १४५९४४ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  11. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री समीर त्र्यंबकराव कुंवर” ३००९४ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  12. चिमूर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री बंटी भांगडिया” ९८५३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  13. जामनेर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री गिरीश दत्तात्रय महाजन” २६८८५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  14. कणकवली विधानसभा मतदार संघातून बि.जे.पी.चे “नितेश नारायण राणे” यांचा ५८००७ मतांच्या मताधिक्याने विजय.
  15. पुणे छावणी विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री सुनील ज्ञानदेव कांबळे” १०३२० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  16. शिराळा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री सत्यजित शिवाजीराव देशमुख” २२६८९ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  17. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री रणधीर प्रल्हादराव सावरकर” ५०६१३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  18. तेवोसा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री राजेश श्रीराम वानखेडे” ७६१७ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  19. मेळघाट विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री केवलराम तुळशीराम काळे” १०६८५९ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  20. शहादा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री राजेश उदेसिंग पाडवे” हे ५३२०४ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  21. रावेर विधानसभा मतदार संघातून BJP चे “श्री. अमोल हरिभाऊ जावळे” यांचा ४३५६२ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  22. कुलाबा विधानसभा मतदार संघातून बि.जे.पी. चे “Adv. राहुल सुरेश नार्वेकर” ४८५८१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  23. विलेपार्ले विधानसभा मतदार संघातून बि.जे.पी. चे “श्री. अलवणी पराग” ५४९३५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  24. उल्हासनगर विधानसभा मतदार संघातून बि.जे.पी. कडून “श्री. ऐलनीकुमार उत्तमचंद ” ३०७५४ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  25. कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून BJP च्या “सौ.सुलभा गणपत गायकवाड” यांचा २६४०८ मतांच्या मताधिक्याने विजय.
  26. सातारा विधानसभा मतदार संघातून बि.जे.पी.चे “श्री शिवेंद्रराजे भोसले” १,४२,१२४ च्या मताधिक्याने विजयी.
  27. घाटकोपर पूर्व मतदार संघातून बि.जे.पी. चे “श्री. पराग शाह” ३४९९९ च्या मताधिक्याने विजयी.
  28. वडाळा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी. चे “श्री. कालिदास नीलकंठ कोळम्बकर’ 41827 मताधिक्याने विजयी.
  29. उमरखेड विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री किसान मारोती वानखेडे” १६६२९ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  30. हिंगोली विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री तान्हाजी सखाराम मुटकुले” १०९२६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  31. जिंतूर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “सौ मेघना दिपक साकोरे / बोर्डीकर” ४५१६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  32. परतूर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री बबनराव दत्तात्रय यादव (लोणीकर)” ४७४० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  33. बगलान विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री दिलीप मंगलू बोरसे” १२९२९७ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  34. नाशिक सेन्ट्रल विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “देवयानी सुभाष फारांडे” १७८५६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  35. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “सीमा रमेश हिरये” ६८१७७ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  36. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “ADV. राहुल उत्तमराव ढीकले” ८७८१७ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  37. विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “हरिश्चंद्र सखाराम भोये” ४१४०८ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  38. वसई विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “स्नेहा दुबे पंडित” ३१५३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  39. भिवंडी पश्च्निम विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “महेश प्रभाकर चौगुले” ३१२९३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  40. मुरबाड विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री किसन शंकर कठोर” ५२३९२ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  41. डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री रवींद्र दत्तात्रय चव्हाण” ७७१०६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  42. बोरीवली विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री संजय उपाध्याय” १००२५७ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  43. दहिसर डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “मनीषा अशोक चौधरी” ४४३२९ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  44. कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री अतुल भातखळकर” ८३५९३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  45. मलबार हिल विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री मंगल प्रभात लोढा” ६८०१९ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  46. पेन विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री रवीशेठ पाटील” ६०८१० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  47. दौंड विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री राहुल सुभाषराव कुल” ७७१०६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  48. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री शंकर पांडुरंग जगताप” १०३८६५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  49. शिवाजीनगर (पुणे) विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री सिद्धार्थ अनिल शिरोळे” ३६७०२ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  50. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री चंद्रकांत दादा बच्चू पाटील” ११२०४१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  51. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री भीमराव धोंडीबा तपकीर” ५२३२२ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  52. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री हेमंत नारायण रासने” १९४२३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  53. आष्टी विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री सुरेश रामचंद्र धस” ७७९७५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  54. केज विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “नमिता अक्षय मुंदडा” २६८७ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  55. मान विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री जयकुमार भगवानराव गोरे” ४९६७५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  56. कराड (उत्तर) विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री मनोज भीमराव घोरपडे” ४३६९१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  57. कराड (दक्षिण) विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले” ३९३५५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  58. कोल्हापूर दक्षिण कराड (उत्तर) विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री अंमल महादेवराव महाडिक” १७६३० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  59. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री राहुल प्रकाश आवडे” ५६८११ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  60. सांगली विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री सुधीरदादा / धनंजय हरी गाडगीळ” ३६१३५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  61. नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “डॉ. विजयकुमार कृष्णराव गावित” ७६२४६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  62. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री मंगेश रमेश चव्हाण” ८५६५३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  63. अकोट विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री प्रकाश गुणवंत भारसाकळे” १८८५१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  64. मोर्शी विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री उमेश / चंदू आत्मारामजी यावलकर” ६४९८८ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  65. देवळी विधानसभा मतदारसंघातून बि.वर्जेधा .पी.चे “श्री राजेश भाऊराव बकाणे” १८८५१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  66. आमगाव विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री संजय पुरम” ३२७२१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  67. नायगाव विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री नागेश संभाजीराव पवार” ४७६२९ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  68. नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “राजन बाळकृष्ण नाईक” ३६८७५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  69. मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री नरेंद्र मेहता” ६०४३३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  70. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री अमित भास्कर साटम” १९५९९ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  71. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री सुरेश दामू भोले(राजूमामा) ” ८७५०३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  72. मुर्तीजापूर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री हरिष मारोतीअप्पा पिंपळे” ३५८६४ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  73. राजुरा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री. देवराव विठोबा भोंगळे” ३६८७५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  74. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री जयकुमार जितेंद्रसिंग रावल” ९५८८४ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  75. आर्णी विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री. राजू नारायण तोडसाम” २९३१३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  76. ठाणे विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “संजय मुकुंद केळकर” ५८२५३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  77. मुलुंड विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “मिहीर कोटेचा ” ९००३२ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  78. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री सचिन पंचप्पा कल्याणशेट्टी” ३६८७५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  79. मुखेड विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री तुषार गोविंदराव राठोड” ३६८७५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  80. वर्धा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “डॉ. पंकज राजेश भोयर” ३६८७५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  81. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री किशोर गजानन जोर्गेवार” २२८०४ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  82. चांदवड विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे उमेदवार “डॉ. राहुल दौलतराव आहेर” ४८९६१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  83. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे उमेदवार “श्री राघवेंद्र मनोहर पाटील” ६६३२० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  84. वाशीम विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे उमेदवार “श्री श्याम रामचंद्र खोडे” १९८७४ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  85. कारंजा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे उमेदवार “श्री सैप्रकाश डहाके” ३५०७३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  86. धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे उमेदवार “श्री प्रकाश अरुणभाऊ आडसड” १६२२८ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  87. काटोल विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे उमेदवार “श्री चरणसिंग बाबूलालजी ठाकूर” ३८८१६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  88. सावनेर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे उमेदवार “डॉ. आशिषराव देशमुख” २६४०१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  89. हिंगणा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे उमेदवार “श्री समीर दत्तात्रय मेघे” ७८९३१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  90. नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे उमेदवार “श्री मोहन गोपाळराव मते” १५६५८ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  91. नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे उमेदवार “श्री कृष्ण पंचम खोपडे” ११५२८८ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  92. नागपूर सेन्ट्रल विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे उमेदवार “श्री प्रवीण प्रभाकरराव दाटके” ११६३२ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  93. कामठी विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे उमेदवार “श्री चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे” ४०९४६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  94. तीरोरा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चेउमेदवार “श्री विजय भारतलाल रहांगडाले”४२६८६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  95. गोंदिया विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे उमेदवार “श्री विनोद अग्रवाल ६१६०८ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  96. वरोरा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे उमेदवार “श्री कारण संजय देवतळे” १५४५० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  97. राळेगाव विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे उमेदवार “डॉ. अशोक रामजी उकी” २८१२ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  98. किनवट विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे उमेदवार “श्री भीमराव रामजी केराम” ५६३६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  99. भोकर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे उमेदवार “श्रीजया अशोकराव चव्हाण” ५०५५१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  100. देगलूर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे उमेदवार “श्री जितेश रावसाहेब अंतापूरकर” ४२९९९ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  101. भोकरदन विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे उमेदवार “श्री संतोष रावसाहेब दानवे ” २३१७९ — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  102. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे उमेदवार “श्री अनिरुद्ध अतुल चव्हाण” ३२५०१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  103. गंगापूर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे उमेदवार “श्री प्रशांत बन्सीलाल बंब” ५०१५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  104. ऐरोली विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे उमेदवार “श्री गणेश रामचंद्र नाईक” ९१८८० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  105. चारकोप विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे उमेदवार “श्री योगेश सागर” ९११५४ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  106. गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे उमेदवार “विद्या ठाकूर” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  107. घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे उमेदवार “श्री राम कदम” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  108. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे उमेदवार “Adv. आशिष शेलार” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  109. पनवेल विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे उमेदवार”श्री प्रशांत रामशेठ ठाकूर” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  110. उरण विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे उमेदवार “श्री महेश बल्डी” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  111. भोसरी विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे उमेदवार “श्री महेश किसन लांडगे” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  112. पार्वती विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “माधुरी सतीश मिसाळ” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  113. शेवगाव विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “मोनिका राजीव राजळे” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  114. राहुरी विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री शिवाजी भानुदास कार्डीले” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  115. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री विक्रम बबनराव पाचपुते” — मतांच्या मताधिक्याने विजयी.
  116. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री रमेश काशीराम कराड”६५९५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  117. औसा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री अभिमन्यू दत्तात्रय पवार” ३३४६२ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  118. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री राणा जगजितसिंग पद्मसिंग पाटील” ८४३० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  119. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री विजय सिदरामाप्पा देशमुख” ५४५८३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  120. सोलापूर शहर सेन्ट्रल विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री देवेंद्र राजेश कोठे” ४८८५० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  121. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री सुभाष सुरेशचंद्र देशमुख” ७७१२७ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  122. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री समाधान महादेव औताडे”८४३० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  123. मिरज विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “डॉ. सुरेश दगडू खाडे” ४५१९५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  124. जत विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री गोपीचंद कुंडलिक पडळकर” ३८२४० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  125. आर्वी विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री सुमित वानखेडे” ३९५७४ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  126. गडचिरोली विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “डॉ. मिलिंद रामजी नरोटे” १५५०५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  127. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री सुधीर सच्चिदानंद मूनगन्टीवार ” २५९८५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  128. बदनापूर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री नारायण तिलकचंद कुचे” ४५५३१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  129. सियोन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “कॅप्टन आर तमिळ सेलवन” ७८९५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  130. निलंगा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर” १३७४० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  131. बेलापूर विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “सौ. मंदा विजय म्हात्रे” ३७७ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  132. वरोडा विधानसभा मतदारसंघातून बि.जे.पी.चे “श्री करण संजय देवताळे” १५४५० मतांच्या मताधिक्याने विजयी.

शिवसेना (शिंदे गट) विजयी उमेदवार

  1. महाड विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. भारत मारोती गोगावले” २६२१० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  2. बुलढाणा विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. संजय गायकवाड” १४७३ मताधिक्याने विजयी.
  3. भिवंडी ग्रामीण मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री शांताराम तुकाराम मोरे ५७९६२ मतांच्या मताधिक्याने ” विजयी
  4. पालघर विधानसभा मतदार संघात चुरस, शिवसेना (शिंदे गट) चे “श्री गावित राजेंद्र धेड्या” ४०३३७ मताधिक्याने विजयी
  5. नेवासा विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. विठ्ठल वकीलराव लांघे” ४०२१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  6. पुरंदर विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. विजय बापू शिवतारे” २४१८८ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  7. सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) चे व महाराष्ट्राचे माझी शिक्षण मंत्री “श्री. दिपक वसंतराव केसरकर ” ३९८९९ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  8. भोईसर विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. विलास सुकुर तारे” ४४४५५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  9. कुडाळ विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. निलेश नारायण राणे” ८१७६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  10. अक्कलकुवा विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. अमश्या फुलजी पडवी” २९०४ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  11. साक्री विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “मंजुळा तुळशीराम गावित” ५५८४ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  12. चोपडा विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. चंद्रकांत बळीराम सोनवणे” ३२३१३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  13. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील ५९२३२ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  14. एरंडोल विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. अमोल चिमणराव पाटील” ५६३३२ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  15. पाचोरा विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. किशोर आप्पा पाटील” ३८६८९ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  16. मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. चंद्रकांत निंबा पाटील” २३९०४ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  17. रामटेक विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. आशिष नंदकिशोर जैस्वाल ” २६५५५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  18. भंडारा विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. नरेंद्र भोजराज भोंडेकर ” ८१७६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  19. दिग्रस विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. संजय दुलीचंद राठोड ” २८७७५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  20. हदगाव विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. कोहालीकर बाबुराव कदम ” ३००६७ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  21. नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. बालाजी देविदासराव कल्याणकर” ८१७६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  22. नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. आनंद शंकर तिडके ” २१३२ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  23. कळमनुरी विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. संतोष लक्ष्मणराव बांगर ” ३१०८३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  24. घनसावंगी विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. हिकमत बळीराम ऊढाण” २३०९ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  25. जालना विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. अर्जुन पंडितराव खोतकर” ३१६५१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  26. सिल्लोड विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. अब्दुल सत्तार” ८१७६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  27. कन्नड विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “रंजनाताई (संजना) हर्षवर्धन राठोड” ८१७६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  28. औरंगाबाद सेन्ट्रल विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. प्रदीप शिवनारायण जैस्वाल” ८५४५९ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  29. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. संजय पांडुरंग शिरसाठ” १६३५१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  30. पैठण विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. विलास संदीपनराव भुमरे” २६९१९२ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  31. वैजापूर विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. रमेश नानासाहेब बोरनारे” ४१६५८ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  32. नांदगाव विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. सुहास द्वारकानाथ कांडे” ८९८७४ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  33. मालेगाव औटर विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. दादाजी डागडुजी भुसे” १०६६०६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  34. कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. विश्वनाथ आत्माराम भोईर” ४२४५४ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  35. अंबरनाथ विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “डॉ. बालाजी प्रल्हाद किणीकर” ५१३७५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  36. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. राजेश गोवर्धन मोरे” ६६३९६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  37. ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) कडून “श्री. प्रताप बाबुराव सरनाईक” १०८१५८ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  38. कोपरी पाचपखाडी विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट)चे नेते व महराष्ट्राचे मुख्यमंत्री “श्री. एकनाथ संभाजी शिंदे” १२०७१७ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  39. मागठाणे विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार “श्री. प्रकश सुर्वे ” ५८१६४ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  40. भांडूप पश्चीम विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवा “श्री. अशोक धर्मराज पाटील” ६७६४ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  41. अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवा “श्री. मुरजी पटेल” २५४८६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  42. चांदिवली विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवा “श्री. दिलीप भाऊसाहेब लांडे” २०६२५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  43. चेंबूर विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवा “श्री. तुकाराम रामकृष्ण काटे” १०७११ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  44. कुर्ला विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवा “श्री. मंगेश कुडाळकर” ४१८७ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  45. कर्जत विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवा “श्री. महेंद्र सदाशिव थोरवे” ५६९४ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  46. अलिबाग विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवा “श्री. महेंद्र हरी दळवी” २९५६५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  47. संगमनेर विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवा “श्री. अमोल धोंडीबा खताळ” १०५६० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  48. परांडा विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवा “श्री. तानाजी जैवंत सावंत” १५०९ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  49. कोरेगाव विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवा “श्री. महेश संभाजीराजे शिंदे” ४५०६३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  50. पाटण विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवा “श्री. शंभूराज शिवाजीराव देसाई” ३४८२४ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  51. दापोली विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवा “श्री. योगेश दादा रामदास कदम” २४०९३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  52. रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवा “श्री. उदय रविन्द्र सामंत” ४१५९० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  53. राजापूर विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवा “श्री. किरण / भैय्या सामंत ” १९६७७ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  54. राधानगरी विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवा “श्री. प्रकाश आनंदराव आबिटकर” ३८२५९ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  55. करवीर विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवा “श्री. चंद्रदीप शशिकांत नरके” १९७६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  56. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवा “श्री. राजेश विनायक क्षीरसागर” २९५६३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  57. खानापूर विधानसभा मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवा “श्री. सुहास अनिलभाऊ बाबर” ७८१८१ मतांच्या मताधिक्याने विजयी.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजित पवार गट विजयी उमेदवार

  1. सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजित पवार गटाचे श्री मनोज कायंदे ४९५२ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  2. निफाड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे “श्री दिलीपराव शंकरराव बनकर २९२३९ मतांनी विजयी
  3. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या माजी मंत्री अदिती सुनील तटकरे ८२७९८ या मोठ्या बहुमताने विजयी – LIVE- Election Results 2024
  4. अमळनेर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री अनिल भाईदास पाटील” ३३४३५ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  5. अमरावती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “सौ. सुलभ संजय खोडके” ५४१३ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  6. तुमसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री राजू माणिकराव कारेमोरे” ६४३०५ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  7. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री राजकुमार सुदाम बडोले” १६४१५ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  8. अहेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम” १६८१४ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  9. पुसद विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री इंद्रनील मनोहर नाईक” ९०७६९ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  10. लोहा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री प्रत्प्रव पाटील चिखलीकर” १०९७३ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  11. बसमत विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री चंद्रकांत / राजुभैय्या रमाकांत नवघरे” २९५८८ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  12. पाथरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री राजेश उत्तमराव विटेकर” १३२४४ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  13. कालवण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री नितीनभाऊ अर्जुन पवार” ८४३२ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  14. येवला विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री छगन भुजबळ” २६४०० या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  15. सिन्नर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “Adv माणिकराव शिवाजी कोकाटे” ४०८८४ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  16. निफाड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री दिलीपराव शंकरराव बनकर” २९२३९ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  17. दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री नरहरी सीताराम झीरवाल” ४४४०३ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  18. देवळाली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री सरोज बाबूलाल अहिरे” ४०६७९ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  19. इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री हिरामण भिका खोसकर” ८६५८१ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  20. शहापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री दौलत भिका दरोडा” हे १६७२ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  21. अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “सना मलिक” हे ३३७८ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  22. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री दिलीप दत्तात्रय वळसे पाटील” हे १५२३ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  23. शिरूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री ज्ञानेश्वर / माउली आबा काटके” हे ७४५५० या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  24. इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री दत्तात्रय विठोबा भरणे” हे १९४१० या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  25. बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे प्रमुख नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री “श्री अजित अनंतराव पवार ” हे १००८९९ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  26. भोर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री शंकर हिरामण मांडेकर” हे १९६३८ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  27. मावळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री सुनील शंकरराव शेळके” हे १०८५६५ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  28. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री अन्न दादू बनसोडे” हे ३६६६४ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  29. हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री चेतन विठ्ठल तुपे” हे ७१२२ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  30. अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “डॉ किरण यमाजी लहामते” हे ५५५६ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  31. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री आशुतोष अशोकराव काळे” हे १२४६२४ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  32. पारनेर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री काशिनाथ महादू दाते” हे १५२६ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  33. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री बाबासाहेब मोहनराव पाटील” हे ३१६६९ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  34. माजलगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री प्रकाश सुंदरराव सोळंके” हे ५८९९ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  35. परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री धनंजय पंडितराव मुंढे” हे १४०२२४ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  36. अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री बाबासाहेब मोहनराव पाटील” हे ३१६६९ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  37. उदगीर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री संजय बाबुराव बनसोडे” हे ९३२१४ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  38. फलटण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री सचिन पाटील” हे १७०४६ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  39. वाई विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री मकरंद लक्ष्मणराव जाधव” हे ६१३९२ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  40. चिपळूण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री शेखर गोविंदराव निकम” हे ६८६७ या मतांच्या मताधिक्याने विजयी.
  41. कागल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार “श्री हसन मियालाल मुश्रीफ” हे ११५८१ या मतांच्या मताधिक्याने विजयी.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गट विजयी उमेदवार

  1. मुंब्रा-कालवा विधानसभा मतदार संघातून, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचे “श्री जितेंद्र सतीश आव्हाड” ९६२२८ च्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
  2. करमाळा विधानसभा मतदार संघातून, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचे “श्री नारायण गोविंदराव पाटील” १३०२७ च्या मताधिक्याने विजयी.
  3. म्हाडा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे “श्री अभिजित धनंजय पाटील” ३०६२१ च्या लीडने विजयी.
  4. मोहोळ विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे “श्री राजू ज्ञानू खरे” १३०२७ च्या मताधिक्याने विजयी.
  5. वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे “बापूसाहेब तुकाराम पठारे” ४७१० च्या मताधिक्याने विजयी.
  6. कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे “श्री रोहित पवार” १२४३ च्या मताधिक्याने विजयी.
  7. बीड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे “श्री संदीप रवींद्र क्षीरसागर” ५३२४ च्या मताधिक्याने विजयी.
  8. माळशिरस विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे “श्री उत्तमराव शिवदास जाणकर ” १६०८५ च्या मताधिक्याने विजयी.
  9. इस्लामपुर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे “श्री जयंत राजाराम पाटील ” १३१४७ च्या मताधिक्याने विजयी.
  10. तासगाव – कवटे महाकाळ विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे “श्री रोहित सुमन आर आर आबा पाटील ” २७६४४ च्या मताधिक्याने विजयी.

कॉंग्रेस पार्टीचे विजयी उमेदवार

  1. नवापूर विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस पार्टीचे “श्री शिरीषकुमार सुरूपसिंग नाईक” ११२१ च्या लीडने विजयी.
  2. साकोली विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेस पार्टीचे “श्री नानाभाऊ फाल्गुनराव पाटोळे” २०८ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  3. आरमोरी विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस पार्टीचे “श्री रामदास मालोजी मसराम” ६२१० च्या लीडने विजयी.
  4. धारावी विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस पार्टीचे “डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड” २३४५९ च्या मताधिक्याने विजयी.
  5. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस पार्टीचे “श्री हेमंत भुजंगराव उगले” हे १३३७३ च्या मताधिक्याने विजयी.
  6. पालूस काडेगाव विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस पार्टीचे “श्री विश्वजित पतंगराव कदम” हे ३००६४ च्या मताधिक्याने विजयी.
  7. अकोला पश्चीम विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस पार्टीचे “श्री साजिद खान पठाण” हे १२८३ च्या मताधिक्याने विजयी.
  8. रिसोड विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस पार्टीचे “श्री अमित सुभाषराव झनक” हे ६१३६ च्या मताधिक्याने विजयी.
  9. उमरेड विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस पार्टीचे “श्री संजय नारायणराव मेश्राम” हे १२८२५ च्या मताधिक्याने विजयी.
  10. नागपूर पश्चिम विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस पार्टीचे “श्री विकास पांडुरंग ठाकरे” हे ५८२४ च्या मताधिक्याने विजयी.
  11. नागपूर उत्तर विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस पार्टीचे “डॉ नितीन काशिनाथ राउत” हे २८४६७ च्या मताधिक्याने विजयी.
  12. आरमोरी विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस पार्टीचे “श्री रामदास मालोजी मेश्राम ” हे ६२१० च्या मताधिक्याने विजयी.
  13. ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस पार्टीचे “श्री विजय नामदेवराव वडेट्टीवार” हे १३९७१ च्या मताधिक्याने विजयी.
  14. यवतमाळ विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस पार्टीचे “श्री अनिल / बाळासाहेब शंकरराव मांगुळकर हे ११३८१ च्या मताधिक्याने विजयी.
  15. मालाड वेस्ट विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस पार्टीचे “श्री असलम रमजानअली शेख ” हे ६२२७ च्या मताधिक्याने विजयी.
  16. लातूर शहर विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस पार्टीचे “श्री अमित विलासराव देशमुख” हे ७३९८ च्या मताधिक्याने विजयी.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) विजयी उमेदवार

  1. परभणी विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे “डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील” ३४२१६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  2. विक्रोली विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे “श्री सुनील राजाराम राऊत” १५५२६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  3. वर्सोवा विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे “श्री. हारून खान” १६०० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  4. शिवडी विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे “श्री. अजय विनायक चौधरी” ७१४० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  5. बायकळा विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे “श्री.मनोज पांडुरंग जमसुतकर” ३१३६१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  6. उस्मानाबाद विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे “श्री.कैलास बाळासाहेब घाडगे पाटील” ३६५६६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  7. मेहकर विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)पक्षा चे उमेदवार “श्री.सिद्धार्थ रामभाऊ खरात” ४८१९ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  8. बाळापुर विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)पक्षा चे उमेदवार “श्री.नितीन भिकनराव देशमुख ” ११७३९ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  9. दर्यापूर विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)पक्षा चे उमेदवार “श्री.गजानन मोतीराम लवाटे” १९७०९ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  10. वणी विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)पक्षा चे उमेदवार “श्री.सांजा नीलकंठराव दरेकर” १५५६० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  11. जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)पक्षा चे उमेदवार “श्री.अनंत बाला बी. नार” १५४१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  12. दिंडोशी विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)पक्षा चे उमेदवार “श्री.सुनील वामन प्रभू ” १५५२६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  13. वर्सोवा विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)पक्षा चे उमेदवार “श्री.कैलास बाळासाहेब घाडगे पाटील” १६०० मतांच्या मताधिक्याने विजयी.
  14. कलिना विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)पक्षा चे उमेदवार “श्री.संजय गोविंदा पोटनिस” ५००८ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  15. वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)पक्षा चे उमेदवार “श्री.वरून सतीश सरदेसाई” ११३६५ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  16. माहीम विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)पक्षा चे उमेदवार “श्री.महेश बळीराम सावंत” १३१६ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  17. वरली विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)पक्षा चे उमेदवार “श्री.आदित्य उद्धव ठाकरे” ८८०१ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  18. खेड आळंदी विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)पक्षा चे उमेदवार “श्री.बाबाजी रामचंद्र काळे” ५१७४३ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  19. बार्शी विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)पक्षा चे उमेदवार “श्री.दिलीप गंगाधर सोपाळ” ६४७२ मतांच्या मताधिक्याने विजयी.
  20. गुहाघर विधानसभा मतदार संघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)पक्षा चे उमेदवार “श्री.भास्कर भाऊराव जाधव” २८३० मतांच्या मताधिक्याने विजयी.

इलेक्शन विभागाची अधिकृत वेबसाईट.

अन्य ब्लॉगपोस्ट :-

महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणुकांचे निकाल 2024 (Election Results 2024) : व्होट काउंटिंगवर सर्वांचे लक्ष! Election Results

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा गयाना दौरा: भारत-गयाना संबंध मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल-(Narendra Modi)

“धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” – भारतीय इतिहासातील महानायकाची कथा आज चित्रपट स्वरूपात रिलीज (Chhatrapati Sambhaji Maharaj)

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
1 Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत